CBSE, ICSE आणि अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी CET नोंदणी आजपासून

Maharashtra FYJC CET 2021 Registration

Maharashtra FYJC CET 2021 Registration 

Maharashtra FYJC CET 2021 Registration : CET registration for CBSE, ICSE, and other board students will start from July 28. Students who have passed CBSE and ICSE Board X and 10th from State Board before 2021 will have to register by paying Rs. 178. Further details are as follows:-

CBSE, ICSE आणि अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी CET नोंदणी २८ जुलै पासून सुरू होणार आहे. सीबीएसई व आयसीएसई बोर्ड दहावी उत्तीर्ण तसेच २०२१ पूर्वी राज्य मंडळातून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना १७८ रुपये भरून अर्ज नोंदणी करावी लागणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अर्ज सुरु 11 वी प्रवेशासाठी CET परीक्षा अपडेट- नवी वेबसाइट

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आज दुपारी तीन वाजल्यापासून https://cet.11thadmission.org.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात अडचण आल्यास मदतीसाठी राज्य मंडळामार्फत ९८२३००९८४१ हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अकरावी सीईटीसाठी राज्य मंडळातून २०२१ मध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना २६ जुलैपासून अर्ज नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यासाठी या विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नव्हते. परंतु, सीबीएसई व आयसीएसई बोर्ड दहावी उत्तीर्ण तसेच २०२१ पूर्वी राज्य मंडळातून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना १७८ रुपये भरून अर्ज नोंदणी करावी लागणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड