Maharashtra atomic energy jobs – Great news awaits job seekers in Maharashtra as the state takes a monumental step forward in the energy sector. In a major development, Maharashtra is set to witness a massive expansion in the field of atomic energy generation, Maharashtra atomic energy jobs – paving the way for the creation of over 1,23,500 new employment opportunities. This initiative took a concrete shape in the presence of Chief Minister Devendra Fadnavis, under whose leadership the state government signed historic Memorandums of Understanding (MoUs) with four of the nation’s top corporate giants: National Thermal Power Corporation (NTPC), Adani Power Company, Reliance Industries Limited, and Lalitpur Power Generation Company Limited (Bajaj Group).
महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात लवकरच अनु क्षेत्रात मोठी हालचाल होणार असून यात नवीन लाखो रोजगार निर्मिती होणार आहे. अनेक नावाजलेल्या कंपन्या या क्षेत्रात उतरणार असून या मुले मोठ्या प्रमाणात नोकरीच्या नवीन संधी मिळणार आहे. अणुऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात महाराष्ट्राने मंगळवारी दमदार पाऊल टाकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चार कंपन्यांनी अणुऊर्जा निर्मितीसाठीचे सामंजस्य करार राज्य सरकारसोबत केले. यामध्ये नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (बजाज उद्योग समूह – Maharashtra atomic energy jobs) यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवून देशात शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी महाराष्ट्र पुरेपूर प्रयत्न करीत आहे. स्वच्छ ऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यात अणुऊर्जानिर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना शासनाच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. बैठकीला अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, एनटीपीसी लिमिटेडचे ए. पी. सामल, अदानी पॉवरचे विवेक शर्मा, रिलायन्स इंडस्ट्रीजचे रंजय शरण आदी उपस्थित होते.

Maharashtra atomic energy job Openings & Vacancies
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















