सैन्य दलात १.१० लाख पदांची मेगा भरती! – Maharashtra Indian Army Bharti Rally
Maharashtra Indian Army Bharti Rally
Maharashtra Open Army Recruitment Rally 2023
Maharashtra Army Bharti Rally – Prepare for class 10, 12 students who want to pursue a career in the Indian Armed Forces. A mega recruitment of 1.10 lakh posts is being done in different categories of defence forces. Experts have appealed to the youth in the age group of 18 to 23 to take advantage of this opportunity. While unemployment is a curse, there is no shortage of employers. President of Life Skill Foundation, which creates awareness in Vidarbha about the ranks and preparedness of the defence forces. Rajeshwari Wankhade informed about the mega recruitment on the basis of the defence force’s website. Recruitment is being conducted for 84,866 posts of SSC GD. Along with this, 30,000 posts of CRPF Constable are being recruited. The application process for both the recruitments will begin from November 24 and the last date is December 28. Students can apply by visiting the websites of both the groups. The exams for these posts will be held from February to March. Wankhade said.
भारतीय सैन्य दलात करिअर करू इच्छिणाऱ्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनाे सज्ज व्हा. संरक्षण दलाच्या वेगवेगळ्या गटांत एक लाख १० हजार पदांची मेगाभरती हाेत आहे. १८ ते २३ वयाेगटातील तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. बेराेजगारी हा अभिशाप असला तरी शाेधणाऱ्यांना नाेकरीची कमतरता नाही. संरक्षण दलातील नाेकऱ्या व तयारी याबाबत विदर्भात जनजागृती करणाऱ्या ‘लाइफ स्किल फाउंडेशन’च्या अध्यक्षा डाॅ. राजेश्वरी वानखडे यांनी संरक्षण दलाच्या वेबसाइटच्या आधारे मेगाभरतीची माहिती दिली. ‘एसएससी जीडी’ या पदाच्या ८४,८६६ जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. यासह सीआरपीएफ काॅन्स्टेबल पदाच्या ३० हजार जागांची भरती घेण्यात येत आहे. २४ नाेव्हेंबरपासून या दाेन्ही भरतींसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू हाेणार असून, २८ डिसेंबर अंतिम मुदत आहे. विद्यार्थी या दाेन्ही गटांच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. फेब्रुवारी ते मार्चदरम्यान या पदांच्या परीक्षा हाेणार असल्याचे डाॅ. वानखडे यांनी सांगितले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या दाेन्ही पदांसाठी मुला- मुलींची उंची व शारीरिक फिटनेस महत्त्वाचा आहे. लेखी परीक्षेनंतर शारीरिक चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. लेखी परीक्षेत बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, गणित आणि इंग्रजी विषयाची तयारी विद्यार्थ्यांना करावी लागते. निवड झालेल्या उमेदवाराला ४० ते ४५ हजारांपर्यंत पगार मिळू शकताे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी माेठी असल्याचे त्यांनी सांगितले.
जनजागृतीसाठी फाउंडेशनचे प्रयत्न
लाइफ स्किल फाउंडेशन च्या माध्यमातून विदर्भात शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. गडचिराेलीसारख्या दुर्गम भागात संस्थेने जनजागृती माेहीम राबविली. विदर्भात आतापर्यंत ७० ठिकाणी शिबिरे घेऊन संरक्षण दलातील करिअरची माहिती दिली. संरक्षणाच्या तिन्ही दलांतील अनेक निवृत्त व कार्यरत अधिकारी या संस्थेद्वारे महाराष्ट्रातील युवकांना प्रेरणा देत आहेत.
संरक्षण क्षेत्रात नाेकरीच्या असंख्य संधी उपलब्ध हाेतात. दरवर्षी दाेनदा भरती हाेते. मात्र, संरक्षण दलाच्या करिअरबाबत जनजागृतीचा अभाव विदर्भात बघायला मिळताे. संरक्षण क्षेत्रात अधिकारी पदासाठी १८ ते २३ वयाेगटाचा काळ अतिशय महत्त्वाचा असताे. एनडीएसारख्या परीक्षा महत्त्वपूर्ण आहेत. विद्यार्थी व पालकांनी याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे व देशाच्या संरक्षणात महत्त्वपूर्ण याेगदान द्यावे.
Maharashtra Army Bharti Rally : Recruitment in Indian Army will be Start Soon in Various districts of Maharashtra. This recruitment is for the youth residing in Various Districts of Maharashtra.
Maharashtra Army Open Rally Bharti 2021-2022
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पदे : – जनरल ड्युटी सोल्जर, सोल्जर टेक्नीकल, क्लार्क, स्टोअर कीपर (दुकान इ. गोष्टी सांभाळणारा), नर्सिंग सहाय्यक, सोल ट्रेडसमन
पदाची पात्रता, वय आणि शारीरिक प्रमाणके पाहू
१. पद जनरल ड्युटी सोल्जर :
- वय – १७.५ ते २१ वर्षे
- शैक्षणिक पात्रता – इ. १० पास. दहावीत कमीतकमी ४५% मार्क हवेत. + प्रत्येक विषयात किमान ३३% मार्क पाहिजेत.
- शारीरिक चाचणी –
- उंची – १६८ सेमी
- वजन – ५० किलोग्रॅम
- छाती – ७७ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)
२. सोल्जर टेक्नीकल :
- वय – १७.५ ते २३ वर्षे
- शैक्षणिक पात्रता – इ. १२ पास. फक्त विज्ञान शाखेतील मुलांनाच चान्स आहे. आर्ट आणि कॉमर्स झालेल्यांसाठी हे पद नाही.
- विषय : physics, chemistry, maths, English हे विषय १२ वीला असायला हवेत.
- शारीरिक चाचणी –
- उंची – १६७ सेमी
- वजन – ५० किलोग्रॅम
- छाती – ७६ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)
३. सोल्जर क्लार्क/SKT स्टोअर कीपर –
- वय – १७.५ ते २३ वर्षे
- शैक्षणिक पात्रता – इ. १२ पास. कोणतीही शाखा चालेल. मार्क – ५०% पाहिजेत. आणि प्रत्येक विषयात किमान ४०% मार्क पाहिजेत.
मात्र ही अजून एक अट पहा - विषय : English हा विषय १० वी आणि १२ वीला असायला हवा. तसेच गणित/अकाऊंट/book keeping या तीन पैकी कोणताही एक विषय १० वी आणि १२ वीला असायला हवा. आणि या दोन्ही विषयांना कमीत कमी ४०% मार्क पाहिजेत.
- शारीरिक चाचणी –
- उंची – १६२ सेमी
- वजन – ५० किलोग्रॅम
- छाती – ७७ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)
४. सोल्जर नर्सिंग असिस्टंट –
- वय – १७.५ ते २३ वर्षे
- शैक्षणिक पात्रता – इ. १२ पास. केवळ विज्ञान शाखा चालेल. मार्क – ५०% पाहिजेत. आणि प्रत्येक विषयात किमान ४०% मार्क पाहिजेत.
- विषय : physics, chemistry, biology, English
- शारीरिक चाचणी –
- उंची – १६७ सेमी
- वजन – ५० किलोग्रॅम
- छाती – ७७ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)
५. सोल्जर ट्रेडस्-मन –
- वय – १७.५ ते २३ वर्षे
- शैक्षणिक पात्रता – इ. ८ वी किंवा १० वी पास
- शारीरिक चाचणी –
- उंची – १६८ सेमी
- वजन – ४८ किलोग्रॅम
- छाती – ७६ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)
Important:
Those who have permanent tattoos on their body will not be admitted to the recruitment. However, if a small religious (God’s etc.) tattoo / name is drawn on the inner face of the arm or on the back of the palm, it will work.
Documents Foe Maharashtra Sainya Bharti Melava 2021
- 16 recent passport size photos
- 10/12 marks and certificate (certificate)
- Residency certificate
- Caste Certificate – Children in Open should bring Sarpanch’s certificate. Others should bring the caste certificate they get as per rules.
- Character certificate
- School Leaving Certificate / Bonafide
- Sarpanch certificate
- Police Patil certificate
- NCC and Sports Certificates
सहा जिल्ह्यांतील तरुणांसाठी लष्कर भरती
Maharashtra Army Bharti Rally – मुंबई : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड या सहा जिल्ह्यांतील तरुणांसाठी लष्कर भरती प्रक्रिया १३ डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत मुंब्रा कौसा येथे राबवण्यात येणार आहे. औसा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद क्रीडा संकुल येथे हिची प्रक्रिया होईल, अशी माहिती संरक्षण खात्याचे मुख्य प्रवक्ते कमोडोर मेहुल कर्णिक यांनी दिली. मुंबईतील लष्कर भरती कार्यालयातर्फे हि प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
या माध्यमातून भारतीय लष्कर सामील होऊन देशसेवा करण्याची संधी तरुणांना उपलब्ध होणार आहे. साधारण जवान व तांत्रिक विभागातील हवाई वाहतूक व शस्त्रास्त्रे हाताळणी, नर्सिंग सहाय्यक, नर्सिंग सहाय्यक (पशुवैद्यकीय), ट्रेड्समन, लिपिक, स्टोअर किपर, फार्मासंबंधित कामे व कनिष्ठ कमिश्नर अधिकारी (धार्मिक गृह) अशा विविध गटांसाठी हि निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या सहा जिल्ह्यांतील तरुणांना यामध्ये सहभागी होण्याची संधी आहे. यासाठी इच्छुकांनी लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याची गरज आहे. नोंदणी केलेल्या तरुणांना त्यांच्या ई-मेलवर ॲडमिट कार्ड देण्यात येणार आहे. यामध्ये ज्यांचा समावेश होईल त्यांची जिल्हा व तालुकास्तराप्रमाणे विभागणी करून त्यांना ज्या दिवशी भरती प्रक्रियेत यायचे याची माहिती दिली जाईल. त्यांनंतर या उमेदवारांची शारीरिक तपासणी, वैद्यकीय तपासणीमध्ये फिट असलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये घेतली जाईल.
Table of Contents
Maharashtra Indian Army Bharti Rally
Hi
फॉर्म दुसऱ्या dist मध्ये टाकला तर चालेल का
मेळावा म्हणजे कसा
Hi sir