अंगणवाडी सेविका भत्त्यापासून वंचित,कधी मिळणार पूर्ण रक्कम ! – Maharashtra Anganwadi Bharti 2024
Maharashtra Anganwadi Bharti 2024
Maharashtra Anganwadi Bharti 2024
राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी शहरात विविध ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शासनाच्या परिपत्रकामध्ये या योजनेसाठी अंगणवाडी सेविकांना देखील सहभागी करुन घेण्यात आले आहे. याबदल्यात त्यांना प्रत्येक लाभार्थीमागे ५० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता. मात्र, बहिणींच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा होवूनही, अंगणवाडी सेविकांना अजून एक रुपयादेखील मिळाला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन म्हणून पन्नास रुपये प्रत्येक अर्जासाठी देण्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप एकाही अंगणवाडी सेविकेला त्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. अंगणवाडी सेविकांसह सेतू केंद्र, आपले सरकार केंद्र, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, आशा स्वंयसेविका यांनी अर्ज भरले आहेत. कुणी किती अर्ज भरले आहेत, याची प्रशासनाकडून अद्याप पडताळणी सुरू आहे.
राज्यात महायुती सरकारने केलेल्या ‘लाडक्या बहीण योजने’चा फायदा महायुती सरकारला झाला. मात्र या योजनेची ऑनलाईन प्रक्रिया राबविणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना काम केलेला भत्ता अद्यापपर्यंत मिळालेला नाही. अंगणवाडी सेविका, मदतनीस या राज्य सरकारच्या लाडक्या कधी होणार व काम केलेला भत्ता कधी मिळणार ? अशी विचारणा अंगणवाडी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. याबाबत अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्षा संगीता कांबळे म्हणाल्या, राज्यात सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी तळागाळापर्यंत लाडक्या बहीण योजनेचे अहोरात्र काम केले. या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना प्रति लाभार्थ्यांमागे ५० रुपये देण्याचे सरकारने घोषित केले. त्याप्रमाणे अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी या योजनेचे काम केले. ५ महिने या योजनेतील लाभार्थीना दर महिन्याला १५०० रुपये सरकारने दिले, पण या योजनेचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना कामाचा भत्ता न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स आणि सर्व जिल्ह्याच्या जाहिराती वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची व्हट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा किंवा मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उच्चभ्रू वस्तीपासून ते सर्वसामान्य आणि झोपडपट्टी रहिवाशापर्यंत सर्वांचे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अर्ज भरून घेतले. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधी या योजनेचे काम बंद झाले. राज्यभरातील बहुतांश अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हा कामाचा भत्ता मिळावा, अशी मागणी संघटनेने यापूर्वी सरकारबरोबर पत्रव्यवहार करुन केली होती. मात्र; त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले आहे. त्यांच्याच काळात ही योजना आली आहे. या योजनेचा बहुतांशः फायदा महायुतीमधील सर्व उमेदवारांना झाला, त्यामुळे नव्या सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या थकीत असलेला कामाच्या भत्त्याची अंमलबजावणी करुन तो लवकर द्यावा, अशी मागणी संगीता कांबळे यांनी केली आहे.
मराठा समाजाचा ‘एसईबीसी ‘मध्ये समावेश झाल्यानंतरही, जुन्याच आदेशाप्रमाणे अंगणवाडी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे मराठा समाजातील महिला अर्जदारांवर अन्याय होत होता. याबाबत ‘अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेमध्ये मराठ्यांच्या लाडक्या बहिणींवर अन्याय’ या मथळ्याखाली मराठी वृत्तपत्रातून विशेष बातमी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत राज्य शासनाने अंगणवाडी भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ‘SEBC चा समावेश होऊन नव्याने हि भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.
अंगणवाडी मुख्यसेविका भरती सुरु, १०२ रिक्त पदासाठी भरती; त्वरित अर्ज करा!
या निर्णयामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील २१५ गावांत २८५ जागांसाठी अंगणठादी मदतनीस भरती प्रक्रिया सुरू होती. यापूर्वी मराठा अर्जदारांना ‘ईडब्ल्यूएस’मधून आरक्षणाचा लाभ मिळत होता. मात्र, १८ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार मराठा समाजाला ‘एसईबीसी’ मधून आरक्षणाचा लाभ मिळत आहे. सकल मराठा समाजातून होत असलेल्या अन्यायाबाबत तीव्र आवाज उठवल्यानंतर राज्य शासनाने अंगणवाडी मदतनीस भरती प्रकिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाचे सहसचिव वि. रा. ठाकूर यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांना अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ‘एसईबीसी’ करिता गुणांकन व अन्य बाबी समाविष्ट करून शासन निर्णय सुधारित करण्याबाबत आयक्तांनी प्रस्ताव सादर केला आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंर्तगत राज्यातील जिल्हा परिषदेंर्तगत ग्रामीण, आदिवासी, नागरी प्रकल्पातील कार्यरत एकूण १४ हजार ६९० अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार ही रिक्त पदे भरली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिली. अंगणवाडी मदतनीसांची पदे भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच यासाठी कालबद्ध कार्यक्रमांसह सर्व जिल्हा प्रकल्प स्तरावर सूचना देण्यात आलेल्या आहेत. मदतनीसांच्या पद भरतीसाठी संबंधित बाल विकास प्रकल्प ग्रामीण, आदिवासी, नागरीकडून स्थानिक स्तरावर जाहिराती दिल्या गेल्या आहेत. या जाहिरातीनुसार मदतनीस पदासांठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण असलेल्या १८ ते ३५ वर्षे वयोगटातील व विधवा उमेदवारांच्या बाबतीत कमाल ४० वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक महिला उमेदवारांनी जाहिरातीमध्ये विहित केलेल्या मुदतीत संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयांत अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. २ फेब्रुवारी २०२३च्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार मदतनीस व सेविकांच्या पदभरतीत ७५ गुण शैक्षणिक पात्रतेवर तर २५ गुण जातीनिहाय आरक्षणावरून दिले जातात. मात्र, मराठा आरक्षणानंतरही त्या शासन निर्णयात बदल न झाल्याने ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांना पदभरतीत पाच गुण मिळत नसल्याचे समोर आले आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
2 फेब्रुवारी 2023च्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार मदतनीस व सेविकांच्या पदभरतीत 75 गुण शैक्षणिक पात्रतेवर तर 25 गुण जातीनिहाय आरक्षणावरून दिले जातात. मात्र, मराठा आरक्षणानंतरही त्या शासन निर्णयात बदल न झाल्याने ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांना भरतीत 5 गुण मिळत नसल्याचे समोर आले आहे.सध्या राज्यातील अंगणवाड्यांमधील १५ हजार मदतनिसांची पदे भरली जात आहेत. २ फेब्रुवारी २०२३च्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार मदतनीस व सेविकांच्या पदभरतीत ७५ गुण शैक्षणिक पात्रतेवर तर २५ गुण जातीनिहाय आरक्षणावरून दिले जातात. मात्र, मराठा आरक्षणानंतरही त्या शासन निर्णयात बदल न झाल्याने ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांना पदभरतीत पाच गुण मिळत नसल्याचे समोर आले आहे.
अंगणवाडी मदतनीस पदांच्या भरतीसाठी संबंधित बाल विकास प्रकल्प ग्रामीण, आदिवासी, नागरी विभागाकडून स्थानिक स्तरावर जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. या मदतनीस पदासांठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण असलेल्या १८ ते ३५ वर्षे वयोगटातील व विधवा उमेदवारांच्या बाबतीत कमाल ४० वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक महिला उमेदवारांनी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. रिक्त पदे भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार ही रिक्त पदे भरली जाणार आहेत.
केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात एक लाखांवर अंगणवाड्या सुरू आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता मिनी अंगणवाड्या मोठ्या झाल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणी मदतनीस व सेविकांची पदे भरली जाणार आहेत. राज्यातील १३ हजार ११ मिनी अंगणवाड्यांमध्ये नव्याने पदभरती होणार आहे.
तत्पूर्वी, भरतीसाठी बारावी उत्तीर्णची अट घातल्याच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने सेविकांची भरती तुर्तास स्थगित आहे. त्यामुळे पूर्वीच्या ज्या मदतनीस महिला कर्मचारी बारावी उत्तीर्ण आहेत, त्यांना ‘मिनी’च्या मोठ्या झालेल्या अंगणवाड्यांवर सेविका म्हणून प्राधान्याने नेमणूक दिली जात आहे. तर त्या अंगणवाड्यांमध्ये मदतनीस पदे नव्याने भरली जात आहेत. त्यात शैक्षणिक पात्रतेवर ७५ गुण असून उर्वरित २५ गुण विधवा, अनाथ, एससी-एसटी, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, दोन वर्षांचा अध्यापनाचा अनुभव या बाबींवर आहेत. यामध्ये ‘एसईबीसी’ प्रवर्ग नसल्याने मराठा आरक्षणानंतरही त्या उमेदवारांना भरतीत त्याचा लाभ होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
अंगणवाड्यांमधील पदभरती प्रक्रिया अशी…
अर्जदारांमधून सेविका किंवा मदतनीस म्हणून उमेदवारांची भरती तथा निवड करताना १०० गुणांचा निकष लावण्यात आला आहे. त्यात इयत्ता बारावी उत्तीर्ण उमेदवारास गुणांच्या टक्केवारीनुसार ४५ ते ६० गुण दिले जातात. याशिवाय पदवीधर असल्यास एक ते पाच गुण (टक्केवारीनुसार), पदव्युत्तरसाठी चार गुण, डीएडसाठी दोन, बीएडसाठी दोन व ‘एमएस-सीआयटी’साठी दोन गुण अतिरिक्त दिले जातात. याशिवाय विधवा, अनाथ उमेदवारासाठी १० गुण, एससी-एसटी प्रवर्गासाठी दहा गुण, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व विशेष मागास प्रवर्गासाठी पाच गुण आणि दोन वर्षांचा अनुभव असलेल्यांना पाच गुण, अशी गुणदानाची पद्धत आहे. या ‘एसईबीसी’ प्रवर्ग अजून समाविष्ट झालेला नाही.
अंगणवाड्यांमधील भरतीची स्थिती
- ‘मिनी’च्या मोठ्या झालेल्या अंगणवाड्या
- १३,०११
- मदतनीस पदभरती
- १५,०००
- सेविकांची रिक्त पदे
- ६,०००
- भरतीचे एकूण गुण
- १००
राज्यातील अंगणवाडी मदतनिसांची १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण, आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनिसांची १३ हजार ९०७ पदे रिक्त आहेत. राज्यातील या सर्व १४,६९० पदभर्तीसाठी नवीन जाहिराती लवकरच प्रकाशित होणार आहे.
शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये ७८३ अंगणवाडी मदतनिसांची पदे रिक्त आहेत. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत राज्यातील १४ हजार ६९० मदतनिसांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन अदिती तटकरे यांनी केले आहे.
: अंगणवाडी भरती जिल्हानिहाय लिंक्स :
नाशिक अंगणवाडी मदतनीस पदांची भरती – १२वी पास उमेदवारांना संधी!!
अहमदनगर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस & मिनी अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया सुरु; 158 रिक्त पदे
नांदेड जिल्ह्यात 141 रिक्त पदांकरिता अंगणवाडी भरतीला सुरुवात; लगेच अर्ज करा!!!
जळगाव दक्षिण अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या एकूण 38 रिक्त जागा; अर्ज प्रक्रिया सुरु
दक्षिण अमरावती अंतर्गत अंगणवाडी मदतनिस या पदासाठी नवीन भरती सुरु; विविध पदे रिक्त
12 वी उत्तीर्णांना संधी! उस्मानाबाद जिल्यात अंगणवाडी मदतनीस पदांच्या 49 जागा रिक्त; नवीन भरती सुरु
गडचिरोली जिल्ह्याअंतर्गत अंगणवाडी मदतनिस रिक्त पदांची भरती प्रक्रीया सुरु; लगेच अर्ज करा!
अकोला जिल्यात “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या 60 जागा रिक्त; नवीन भरती सुरु!!!
12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; जळगाव जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस पदांची नवीन भरती सुरु
अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी सोलापूर जिल्यात नवीन भरती जाहिरात प्रकाशित – लगेच अर्ज करा!
नांदेड जिल्ह्यात अंगणवाडी भरतीला सुरवात झाली- त्वरित अर्ज करा
महिलांसाठी सुवर्णसंधी! जळगाव अंगणवाडी मदतनीस 68 जागांसाठी भरती!
परभणी अंगणवाडी भर्ती अंतर्गत 12वी उत्तीर्णांना संधी! 42 रिक्त पदांची भरती सुरु
कोल्हापूर अंगणवाडी विभागात 91+ पदे रिक्त नवीन भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!!
अमरावती जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस पदांच्या 119 जागांसाठी नवीन भरती सुरु
बाल विकास सेवा योजना प्रकल्प; अंगणवाडी बुलडाणा विविध रिक्त पदांची नवीन भरती
बाल विकास प्रकल्प मुंबई विभागा अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित; अंगणवाडी मदतनीस पदांची भरती!
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत अकोला व वाशीम जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस पदांची भरती
१२वी उत्तीर्णांना संधी! सातारा अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी मदतनिस” पदांची नवीन भरती; 59 रिक्त पदे!!
अंगणवाडी लातूर अंतर्गत १२वी पास उमेदवारांना संधी! अंगणवाडी मदतनिस पदांच्या 98 रिक्त जागा
Educational Qualification For Maharashtra Anganwadi Recruitment 2024
पदाचे नाव | पात्रता |
अंगणवाडी मदतनीस |
|
Salary Details For Maharashtra Anganwadi Jobs 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अंगणवाडी मदतनीस | Rs. 5,500/- per mnth |
How To Apply For Maharashtra Anganwadi Notification 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 साठी जिल्ह्यानुसार अर्ज पाठवायचा पत्ता खालील तक्त्यात देण्यात आला आहे.
जिल्हा | अर्ज पाठवायचा पत्ता |
वाशीम आणि अकोला | बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कार्यालय, अकोला – वाशीम |
सातारा | बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा पश्चिम, केदार बिल्डिंग, पहिला मजला, हॉटेल ग्रीन फील्ड शोजारी, सदर बाजार, सातारा 414001. |
बुलढाणा | एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, देऊळगावराजा, जिल्हा – बुलढाणा. |
अहमदनगर | एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, बालेवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, पिन 413702. |
मुंबई | बाल विकास प्रकल्प अधिकारी, बोरीवली पश्चिम (नागरी), मुंबई यांचे कार्यालय, पहिला मजला, बृहन्मुंबई मनपा सुंदर नगर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पवन बाग रोड, विटटी इंटरनॅशनल स्कुल जवळ, एस. व्ही. रोड, गोरेगांव पश्चिम, मुंबई महाराष्ट्र, पिन कोड – 400 064 |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
Maharashtra Anganwadi Bharti 2024 Details
Name of Department | Women and Child Development Department Maharashtra |
Name of Post | Worker, Mini worker, Supervisor and Asha Swayamsevika |
Total Post | Various Posts |
Apply Mode | Online Application Forms |
State | Maharashtra |
Official Website | https://www.wcdcommpune.org/ |
Women and Child Development Department Maharashtra will release Anganwadi Recruitment 2023 Out Very Soon for 5000+ Posts. Interested candidates can check Maharashtra Anganwadi Recruitment 2023 Notification Details at below. Registration Date, education Qualification, Age Limit, Salary, Selection Process etc.
Maharashtra Anganwadi Bharti 2024 Notification & Online Form
Organization Name | Integrated Child Development Service [ICDS] |
Post name | Anganwadi Supervisor, Helper, Worker |
Total posts | Update Soon |
Job location | Maharashtra |
Application started on | coming soon |
Last date to apply | Update Soon |
Category | Recruitment |
Website | icds.gov.in |
Here you may find information about the Maharashtra Anganwadi Recruitment 2024 District-wise Jobs application form. The Government of Integrated Child Development Service [ICDS] will publish soon recruitment notice for the positions of Supervisor, Sevika, Sahayika, Sahayak, and AWH/AWW. Before the deadline, interested and qualified candidates must submit the online application. The age restriction, educational requirements, salary, vacancy, and other information is shown below for interest individuals to review.
Maharashtra Anganwadi Recruitment 2024 – Educational Qualification
Name of Posts | Qualification |
Anganwadi Helper | 8th Pass |
Anganwadi Worker | 10th pass |
Supervisor | Graduate |
Anganwadi Bharti 2024 Age Criteria
- अंगणवाडी भरती 2023 करिता उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
Maharashtra Anganwadi Application Fees
- General. OBC – Rs. 300/-
- SC/ ST/ PWD – Rs. 100/-
Salary Details in ICDS
- वेतनश्रेणी – रु. 8,000/- ते 15,000/- प्रति महिना
How to Apply For Maharashtra Anganwadi Jobs
- 1. The candidate has to visit the official website https://womenchild.maharashtra.gov.in then new screen will open with various links.
- 2. Download Maharashtra Anganwadi Recruitment Notification PDF, Read Complete Vacancy Details. 3. If you sure that you have complete eligibility then can participate in the recruitment 4. Click on Apply Online Form. After that new screen will open
- 5. Fill your complete details in the application form and upload the scanned documents.
- 6. Before submitting the final submit button re-check your filled application form.
- 7. The applicant should pay the specified fee through any of the four modes of online payment. Separate instructions have to be followed for each mode of payment.
- 8. After the payment of fee, PDF will be generated for Maharashtra Anganwadi Application Form 2023 which contains the details submitted by the candidate. The ID Number in the PDF Application Form is to be quoted for future reference.
Table of Contents
aanganwadi from
Srkari yojna
Mala nagpur madhe anganwadi jobe pahije majh graduation zal ahe .from kuthe fill krayach ae