‘आदिवासी विकास विभाग ६११ पद भरतीचा निकाल जाहीर ..- Maharashtra Adivasi Vikas Vibhag Result 2025
Maha Tribal Result @ tribal.maharashtra.gov.in
दिनांक ५.१०.२०२४ रोजी आदिवासी विकास विभागातील १७ पदनामांच्या एकुण ६११ रिक्त पदभरतीसाठी सरळसेवा जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. ग्रंथपाल पदाकरीता लेखी परीक्षा आय.बी.पी.एस. मार्फत दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडलेली आहे. सद्यस्थितीत अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक विभागातील ग्रंथपाल या पदाकरीता ४५% गुण प्राप्त करणारे परिक्षार्थी यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
- अपर आयुक्त नाशिक, गुणवत्तायादी पद ग्रंथपाल
- जाहिरात १५/०५/२०२५ SPMU मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी
- ईएमआरएस समुपदेशकांची जाहिरात २७.०५.२०२५ अपात्र उमेदवारांची दुसरी यादी हरकती नोंदवणे बाबत
- ईएमआरएस समुपदेशकांची जाहिरात २7.०५.२०२५ अपात्र उमेदवारांची यादीहरकती नोंदवणे बाबत
- अमरावती विभाग गृहपाल (पुरुष) अराखीव ( अंशकालीन ) दस्तऐवज तपासणी हजर न झाल्याने पुढील पात्र उमेदवारांची यादी
- अपर आयुक्त, नागपुर अधिक्षक (पुरुष) निवड सुची व प्रतिक्षा सुची
- अपर आयुक्त, नागपुर अधिक्षक (महिला) निवड सुची व प्रतिक्षा सुची
- अपर आयुक्त, ठाणे कागदपत्र तपासणी पद प्रयोगशाळा सहायक
- अपर आयुक्त ठाणे, उपलेखापाल कागदपत्र तपासणी
- अपर आयुक्त ठाणे, संशोधन सहायक कागदपत्र तपासणी
- अपर आयुक्त, ठाणे दस्तऐवज तपासणी पद अधिक्षक (महिला)
- अपर आयुक्त, ठाणे दस्तऐवज तपासणी पद अधिक्षक (पुरुष)
- जाहिरात १५/०५/२०२५, S.P. M.U. अपात्र उमेदवारांची यादी/हरकती नोंदवणे बाबत
- अपर आयुक्त, नागपूर निवड सुची/प्रतिक्षा सुची पद गृहपाल (पुरुष)
- अपर आयुक्त, अमरावती गुणवत्ता यादी पद लघु टंकलेखक
- अपर आयुक्त, नाशिक, लघु टंकलेखक गुणवत्तायादी
- अपर आयुक्त, नागपुर, लघुटंकलेखक गुणवत्तायादी
- आयुक्तालय, निम्नश्रेणी लघु लेखक गुणवत्तायादी
- आयुक्तालय, उच्चश्रेणी लघु लेखक गुणवत्तायादी
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक व अधिनस्त असलेले अपर आयुक्त, आदिवासी विकास कार्यालयांकरीता ११ महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर तज्ञ मनुष्यबळ नियुक्त करण्यासाठी दिनांक १५.०५.२०२५ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार दिनांक ३०.०५.२०२५ पर्यंत इच्छुक उमेदवारांकडुन विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात आले होते. या कालावधीत प्राप्त अर्जाची छाननी करुन पद निहाय अपात्र झालेल्या उमेदवारांची यादी दिनांक १९.०६.२०२५ रोजी पोर्टलवर प्रसिध्द करण्यात येत आहे. तथापि दिनांक २७.०६.२०२५ सांय. ५.०० वा. पर्यंत अपात्र ठरलेल्या अर्जदार यांनी आपल्या हरकती नोंदविण्यासाठी [email protected] या ई-मेलवर मेल करण्यात यावा.
आदिवासी विकास विभागातील गट-ब अराजपत्रित व गट-क संवर्गातील सुमारे ६११ विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील काही निकाल लागून त्यांची कागद पडताळणीची प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. मात्र, ग्रंथपाल, सहायक ग्रंथपालासह लघुटंकलेखक पदांचा निकाल ९० दिवस उलटून गेल्यानंतरही लागलेला नसून, त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. १६ जानेवारी २०२५ रोजी लघुटंकलेखकपदासाठी परीक्षा घेण्यात आली. तर ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल पदासाठी २४ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सत्रात परीक्षा घेण्यात आली. परीक्षा या तीन सत्रात घेण्यात आल्या. २४ फेब्रुवारी रोजीच सकाळच्या सत्रात प्रयोगशाळा सहायक व छायाचित्रकार (कॅमेरामन) व प्रोजेक्टर ऑपरेटर पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यांचे निकाल लागले. कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रियाही पार पडली.
मात्र, २४ फेब्रुवारी रोजीच दुपारच्या सत्रात पार पडलेल्या ग्रंथपाल व सहायक ग्रंथपाल पदांच्या परीक्षेचा निकाल ९० दिवस उलटून गेल्यानंतरही लागलेला नाही. तर अधीक्षक, प्रयोगशाळा सहायक, मुख्य लिपिक, स्त्री व पुरुष वॉर्डन आदींचे निकाल लागलेले आहेत. ६११ पदांसाठीची परीक्षा प्रक्रिया आयबीपीएस संस्थेकडून राबवण्यात आली. या संस्थेशीही संपर्क केला असता निकालाशी संबंधित माहिती नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. या संदर्भाने आदिवासी विकास मंत्री, त्यांचे स्वीय सहायक यांच्याशी दोन दिवस संपर्क करून, संदेश पाठवूनही त्यांच्याकडून निकालाची माहिती मिळू शकली नाही. तर ठाणे, अमरावती, नागपूर आदी विभागांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता संकेतस्थळ पाहात राहा, असे उत्तर दिले जात आहे.
दिनांक ५/१०/२०२४ रोजी आदिवासी विकास विभागातील १७ पदनामांच्या एकुण ६११ रिक्त पदभरतीसाठी सरळसेवा जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. संशोधन सहाय्यक पदाकरीता लेखी परीक्षा आय.बी.पी.एस. मार्फत दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी पार पडलेली आहे. अपर आयुक्त, नागपूर विभागातील संशोधन सहाय्यक या संवर्गाकरीता किमान ४५% गुण प्राप्त करणारे परिक्षार्थी यांची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. खालील लिंक वरून आपण यादी डाउनलोड करू शकता.
- अपर आयुक्त,अमरावती उपलेखापाल-मुख्यलिपिक दस्ताऐवज पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी
- अपर आयुक्त ठाणे विभाग, निवड सुची गृहपाल (पुरुष-स्त्री) 23.05.2025
- सुधारित निवड सुची ठाणे विभाग, गुणवत्ता यादी पद गृहपाल (पुरुष)
- अपर आयुक्त नागपुर, उपलेखापाल-मुख्य लिपीक दस्तऐवज पडताळणी लिस्ट
- अपर आयुक्त नागपुर, उपलेखापाल-मुख्य लिपिक गुणवत्ता यादी
- अपर आयुक्त अमरावती मुख्य लिपीक उपलेखापाल गुणवत्ता यादी
- अपर आयुक्त_ अमरावती_संशोधन सहाय्यक_गुणवत्ता यादी प्रसिद्धीपत्र
- अपर आयुक्त ठाणे, उपलेखापाल-मुख्य लिपिक गुणवत्ता यादी
- अपर आयुक्त ठाणे, संशोधन सहाय्यक गुणवत्ता यादी
- नाशिक विभाग मुख्य लिपीक व उपलेखापाल गुणवत्ता यादी
- नाशिक विभाग संशोधन सहाय्यक गुणवत्ता यादी
- नाशिक विभाग अधिक्षक स्त्री गुणवत्ता यादी
- नाशिक विभाग अधिक्षक(पुरुष) गुणवत्ता यादी
- नाशिक विभाग प्रयोगशाळा सहाय्यक गुणवत्ता यादी
- नागपूर विभाग संशोधन सहाय्यक दस्तऐवज तपासणी
- अपर आयुक्त, नागपुर संशोधन सहाय्यक गुणवत्ता यादी
- अपर आयुक्त, ठाणे,प्रयोगशाळा सहाय्यक गुणवत्ता यादी
- अपर आयुक्त, ठाणे, कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटरगुणवत्ता यादी
- ईएमआरएस समुपदेशकांची जाहिरात
- अपर आयुक्त_अमरावती_गृहपाल (पुरुष) मुळ कागदपत्र तपासणी यादी
- अपर आयुक्त_अमरावती_गृहपाल (स्त्री) कागदपत्र पडताळणी जाहिर सूचना
- नाशिक विभाग गृहपाल(पुरुष व स्त्री) दस्तऐवज तपासणी
- नागपूर विभाग अधिक्षक(पुरूष व (स्त्री) दस्तऐवज तपासणी
- नागपूर विभाग प्रयोगशाळा सहाय्यक दस्तऐवज तपासणी
- अपर आयुक्त_ठाणे_अधीक्षक(पुरुष /स्त्री)_गुणवत्ता पात्र यादी
- अपर आयुक्त_अमरावती_अधिक्षक (स्त्री)_गुणवत्ता_यादी
- नागपूर विभाग, गुणवत्ता यादी पद प्रयोगशाळा सहाय्यक (पुरुष)
- नागपूर विभाग, गुणवत्ता यादी पद अधीक्षक (पुरुष/स्त्री)
- नागपूर विभाग गृहपाल (पुरुष) पदभरती दस्तऐवज पडताळणी करिता यादी
- निकाल अपर आयुक्त, ठाणे गृहपाल (महिला)
- निकाल अपर आयुक्त, नाशिक गृहपाल (महिला)
- निकाल अपर आयुक्त, नागपुर गृहपाल (महिला)
- निकाल अपर आयुक्त, अमरावती गृहपाल (महिला)
- निकाल अपर आयुक्त, नाशिक गृहपाल (पुरुष)
- निकाल अपर आयुक्त, नागपुर गृहपाल (पुरुष)
- निकाल अपर आयुक्त, ठाणे गृहपाल (पुरुष)
- निकाल अपर आयुक्त, अमरावती गृहपाल (पुरुष).
- जाहिरात
- अपर आयुक्त अमरावती संशोधन सहायक कागदपत्र पडताळणी यादी
- अपर आयुक्त अमरावती अधिक्षक (स्त्री) कागदपत्र पडताळणी यादी
- नाशिक विभाग अधिक्षक(पुरुष) गुणवत्ता यादी
- नाशिक विभाग प्रयोगशाळा सहाय्यक गुणवत्ता यादी
- नागपूर विभाग संशोधन सहाय्यक दस्तऐवज तपासणी
- अपर आयुक्त, नागपुर संशोधन सहाय्यक गुणवत्ता यादी
- अपर आयुक्त, ठाणे,प्रयोगशाळा सहाय्यक गुणवत्ता यादी
- अपर आयुक्त, ठाणे, कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटरगुणवत्ता यादी
- ईएमआरएस समुपदेशकांची जाहिरात
- अपर आयुक्त_अमरावती_गृहपाल (पुरुष) मुळ कागदपत्र तपासणी यादी
- अपर आयुक्त_अमरावती_गृहपाल (स्त्री) कागदपत्र पडताळणी जाहिर सूचना
- नाशिक विभाग गृहपाल(पुरुष व स्त्री) दस्तऐवज तपासणी
- नागपूर विभाग अधिक्षक(पुरूष व (स्त्री) दस्तऐवज तपासणी
- नागपूर विभाग प्रयोगशाळा सहाय्यक दस्तऐवज तपासणी
- अपर आयुक्त_ठाणे_अधीक्षक(पुरुष /स्त्री)_गुणवत्ता पात्र यादी
- अपर आयुक्त_अमरावती_अधिक्षक (स्त्री)_गुणवत्ता_यादी
- ठाणे विभाग, गुणवत्ता यादी पद गृहपाल (पुरुषस्त्री)
- नागपूर विभाग, गुणवत्ता यादी पद प्रयोगशाळा सहाय्यक (पुरुष)
- नागपूर विभाग, गुणवत्ता यादी पद अधीक्षक (पुरुष/स्त्री)
- नागपूर विभाग गृहपाल (पुरुष) पदभरती दस्तऐवज पडताळणी करिता यादी
- निकाल अपर आयुक्त, ठाणे गृहपाल (महिला)
- निकाल अपर आयुक्त, नाशिक गृहपाल (महिला)
- निकाल अपर आयुक्त, नागपुर गृहपाल (महिला)
- निकाल अपर आयुक्त, अमरावती गृहपाल (महिला)
- निकाल अपर आयुक्त, नाशिक गृहपाल (पुरुष)
- निकाल अपर आयुक्त, नागपुर गृहपाल (पुरुष)
- निकाल अपर आयुक्त, ठाणे गृहपाल (पुरुष)
- निकाल अपर आयुक्त, अमरावती गृहपाल (पुरुष).
- जाहिरात
- नाशिक विभाग मुख्य लिपीक व उपलेखापाल गुणवत्ता यादी
- नाशिक विभाग संशोधन सहाय्यक गुणवत्ता यादी
- नाशिक विभाग अधिक्षक स्त्री गुणवत्ता यादी
🆕चेक करा निकाल
चेक करा निकाल
आदिवासी विभाग भरतीचा निकाल आज १८ मे २०२५ रोजी प्रसिद्ध झाला आहे . हि भरतीची दिनांक ५/१०/२०२४ रोजी आदिवासी विकास विभागातील १७ पदनामांच्या एकुण ६११ रिक्त पदभरतीसाठी सरळसेवा जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होतो. गृहपाल पदाकरीता लेखी IBPS मार्फत पार पडलेली आहे. सद्यस्थितीत अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ ठाणे/नागपूर / अमरावती विभागनिहाय गृहपाल (स्त्री) या पदांकरीता किमान ४५% गुण प्राप्त करणारे परिक्षार्थी यांची गुणवत्ता यादी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. खालील लिंक वरून आपण आपल्या जिल्ह्यातील यादी डाउनलोड करू शकता.