कारागृह विभाग व्यावसाईक चाचणी अशी होणार, वेळापत्रक लवकरच जाहीर! – MahaPrison Professional Test 2024

MahaPrison vyavsayik chachani

MahaPrison Professional test – कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सरळसेवा भरती-२०२३-२४ अंतर्गत २५ संवर्गातील पदांची परीक्षा दिनांक १९.०३.२०२४ ते २१.०३.२०२४ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने विविध केंद्रावर घेण्यात आली होती. त्यासंबंधीचा निकाल दिनांक १३.६.२०२४ रोजी कारागृहाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. शासन निर्णय क्र प्रानिमं-१२२२/प्र क्र ५४/का-१३-अ, दिनांक ४.५.२०२२ मधील तरतुदीनुसार तांत्रिक संवर्गातील पदांची १२० गुणांची लेखी परिक्षा व ८० गुणांची व्यवसायिक चाचणी घ्यावयाची आहे. १२० गुणांच्या लेखी परिक्षेत जे उमेदवार ४५% गुण प्राप्त करतील त्यांची ८० गुणांची व्यवसायिक चाचणी घ्यावयाची आहे. त्याअनुषंगाने तांत्रिक पदाकरीताचे जाहीरातीनुसार लघुलेखक (निम्मश्रेणी) पदाकरीता ४५ टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त उमेदवारांची ८० गुणांची लघुलेखनाची चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच खालील नमुद इतर तांत्रिक संवर्गातील पदाकरीता त्या पदाशी निगडीत संबंधित अभ्यासक्रमाचे आधारे ८० गुणांची बहूपर्यायी प्रश्नांची व्यावसायिक चाचणी परिक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. परिक्षेचा दिनांक व वेळ टी.सी.एस. संस्थेमार्फत व कारागृहाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिध्द करण्यात येईल.

 

पूर्ण यादी आणि माहिती PDF डाउनलोड करा

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड