Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महापारेषण रत्नागिरी अंतर्गत २२ रिक्त पदांकरिता अर्ज सुरु; ऑनलाईन अर्ज करा!! । MahaPareshan Ratnagiri Bharti 2024

MahaPareshan Ratnagiri Bharti 2024

MahaPareshan Ratnagiri Bharti 2024

MahaPareshan Ratnagiri Bharti 2024: The recruitment notification has declared from the respective department for the 22 vacancies to fill with the posts. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Ratnagiri is going to recruit interested and eligible candidates for the Apprentice (Electrician) posts. There are a total of 22 vacancies available to fill with the posts for MahaPareshan Ratnagiri Recruitment 2024. The job location for this recruitment is Ratnagiri. Applicants need to apply online mode for MahaTransco Ratnagiri Bharti 2024. Interested and eligible candidates can submit their application to the given link before the last date. The last date is the 02nd of February 2024. For more details about MahaTransco Ratnagiri Recruitment 2024, visit our website www.MahaBharti.in.

 

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड रत्नागिरी अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MahaPareshan Ratnagiri Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) 22 पदे

Educational Qualification For MahaTransco Ratnagiri Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक – आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतुन वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

How To Apply For MahaPareshan Ratnagiri Notification 2024

  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज  करावा.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MahaTransco Ratnagiri Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/qtvwX
???? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/nAOP0
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mahatransco.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड