महापारेषण नाशिक अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाच्या विविध रिक्त जागा; नवीन भरती सुरु! MahaPareshan Nashik Bharti 2024

Mahapareshan Nashik Bharti 2024

MahaPareshan Nashik Bharti 2024

MahaPareshan Nashik Bharti 2024: The recruitment notification has been declared from the respective department for the 51 vacancies to fill with the post of “Apprentice”. The application is to be done online. Interested and eligible candidates apply before the 01st of August 2024.  More details are as follows:-

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, नाशिक अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज 23 जुलै 2024 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव –शिकाऊ उमेदवार
  • पदसंख्या51 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –नाशिक
  • वयोमर्यादा –१८ ते ३० वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख23 जुलै 2024 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख01 ऑगस्ट  2024
  • अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

MahaPareshan Nashik Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
शिकाऊ उमेदवार 51 पदे

Educational Qualification For MahaPareshan Nashik Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार 10th pass and 02 years ITI (Electrician) examination

How To Apply For MahaPareshan Nashik Jobs 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • कोणतेही कारण न देता अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.
  • अर्ज 23 जुलै 2024 पासून सुरु होतील.
  • ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट  2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MahaPareshan Nashik Bharti 2024| www.mahatransco.in Nashik Recruitment 2024

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/43e29vw
 👉 ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3TGm0R5
✅ अधिकृत वेबसाईट
www.mahatransco.in

The recruitment notification has been declared from the Mahapareshan Nashik  for interested and eligible candidates. Online applications are invited for the Apprentice posts. There are 51 Vacancies available to fill. Applicants need to apply online mode for  Mahapareshan Nashik Recruitment 2024. Mahapareshan Nashik Online Application is started form 23rd of  June 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Mahapareshan Nashik  Bharti Registration Link. For more details about Mahapareshan Nashik  Arj 2024, Educational Qualification For Mahapareshan Nashik Bharti 2024, Mahapareshan Nashik Recruitment 2024 visit our website www.MahaBharti.in.

Mahapareshan Nashik Bharti  2024  Details

👉Name of Department Mahapareshan Nashik
👉 Recruitment Details Mahapareshan Nashik Recruitment 2024
👉 Name of Posts Apprentice
📍Job Location Nashik  
✍Application Mode Online
Official WebSite www.mahatransco.in

Educational Qualification For Mahapareshan Nashik Apprentice Bharti 2024

Apprentice 10th pass and 02 years ITI (Electrician) examination

Age Criteria Mahapareshan Nashik Apprentice Recruitment 2024

Age Limit 18 – 30 years

Salary Details For Mahapareshan Nashik Online Application 2024

Apprentice

Application Fee For Mahapareshan Nashik Notification 2024

Fees  —

Mahapareshan Nashik Apprentice Vacancy Details

Apprentice 51

All Important Dates For Mahapareshan Nashik Arj 2024

⏰Last Date  10th of August 2024

www.mahatransco.in Bharti 2024 Important Links

📑Full Advertisement  Read PDF
???? Online Application Form  Apply Online
✅ Official Website  Official Website

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड