महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ येथे 2623 पदांची मोठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा – MahaPareshan Bharti 2024

Mahatransco Bharti 2024

Mahatransco Bharti 2024

MahaTransco Bharti 2024:  MahaTransco (Maharashtra State Electricity Transmission Company) has invited applications for the posts of “Electrical Assistant“. There are total of 2623 vacancies are available. The application is to be done online. Online Link will be activated From 26th June 2024.Candidates having eligible criteria may apply only through online mode. The Last date to apply is 16th August 2024. All the eligible aspirants can check the MAHATRANSCO career official website i.e., mahatransco.in.The official website of MahaTransco is www.mahatransco.in. For more details about MahaTransco Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत “विद्युत सहाय्यक” पदांच्या एकूण 2623  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव विद्युत सहाय्यक
  • पदसंख्या2623 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 38 वर्ष
  • फीस –
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवार: रु. ५००/-
    • BC, EWS, अनाथ उमेदवार: रु. २५०/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख16 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

MahaTransco Vidiyut Sahayak Bharti 2024 

पदाचे नाव पद संख्या 
विद्युत सहाय्यक 2623

Educational Qualification For MahaTransco Vidiyut Sahayak Recruitment 2024 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यक As Per Norms

 Salary For MahaTransco Vidiyut Sahayak Notification 2024 

पदाचे नाव  वेतन 
विद्युत सहाय्यक १५,०००/- ते १७,०००/-

How To Apply For Maharashtra State Electricity Transmission Company  Notification 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • वरील शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवाराची नोंदणी ग्राह्य धरली जाईल.
  • ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
  • नोंदणी शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.
  • सदर संकेतस्थळावर नोंदणी झालेले Online अर्ज शैक्षणिक गुणवत्तेनुसार निवडीकरीता विचारात घेण्यात येतील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mahadiscom.in Application 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/mkhdf
???? ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/kszMP
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mahatransco.in

The recruitment notification has been declared from the Maharashtra State Electricity Transmission Company Maharashtra for interested and eligible candidates. Online applications are invited for the Electrical Assistant posts. There are 2623  Vacancies available to fill. The job location for this recruitment is Maharashtra . Applicants need to apply  online mode for MahaTransco Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Link. For more details about MahaTransco Vidyut Sahayak Bharti 2024 Details, MahaTransco  Bharti 2024, MahaTransco Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.

MahaTransco Vidyut Sahayak Bharti 2024 Details

Name of Department Maharashtra State Electricity Transmission Company
Recruitment Details MahaTransco Bharti 2024
Name of Posts  Vidyut Sahayak 
Job Location Maharashtra
✍Application Mode Online
Official WebSite https://www.mahatransco.in

Educational Qualification For MahaTransco Vidyut Sahayak Recruitment 2024

Vidyut Sahayak  As Per Norms

Salary Details For MahaTransco Vidyut Sahayak Notification 2024

Vidyut Sahayak  Rs. 15000 – 17000/- Per Month

MahaTransco Vidyut Sahayak Vacancy Details

Vidyut Sahayak  2623 

All Important Dates MahaTransco Vidyut Sahayak Online Application 2024

⏰Last Date  16th August 2024.

www.mahatransco.in Bharti 2024 Important Links

????Advertisement  READ PDF
????  Online Application Link Apply Online
✅ Official Website Official Website

 


सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितने (Maha Pareshan) मागील दोन वर्षांची विविध पदांची भरती प्रक्रिया रद्द केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या हजारो उमेदवारांमध्ये संताप आहे. महापारेषण अंतर्गत विविध संवर्गातील एकूण २ हजार ५४१ पदांच्या भरतीसाठी भरती २०२३ जाहीर झाली होती. त्यानुसार मोठ्या संख्येने इच्छुक पात्र उमेदवारांनी १० डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज केले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

परंतु, या परीक्षेसह त्यानंतरच्या सर्व म्हणजे वर्ष २०२३ आणि २०२४ मधील महापारेषणच्या सर्व पदभरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहे. महापारेषण कंपनीकडून त्याबाबत त्यांच्या संकेतस्थळावरही १४ जूनला याबाबत सूचना प्रसारित केली गेली. सूचनेमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी, आरक्षणाच्या स्थितीची पुनर्गणना करणे आवश्यक आहे. त्यामुळे या जाहिरातींवरील पदांसाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले गेले. दरम्यान आरक्षण स्थितीची पुनर्गणना केल्यानंतर, कंपनीकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही कंपनीचे स्पष्ट केले. या विषयावर महापारेषणचे संचालक (मनुष्यबळ विकास) सुगत गमरे यांच्याशी वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

जाहिरातीची दिनांक, पदाचे नाव
…………………………………………………………..

  • ०४-१०-२०२३ कार्यकारी अभियंता
  • ०४-१०-२०२३ अतिरिक्त कार्यकारी अभियंता
  • ०४-१०-२०२३ उपकार्यकारी अभियंता
  • ०४-१०-२०२३ सहाय्यक अभियंता (दूरसंचार)
  • ०४-१०-२०२३ सहाय्यक अभियंता
  • २०-११-२०२३ वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)
  • २०-११-२०२३ तंत्रज्ञ- १
  • २०-११-२०२३ तंत्रज्ञ- २
  • २०-११-२०२३ विद्युत सहाय्यक (पारेषण, कंत्राटी)
  • १९-०१-२०२४ सहाय्यक अभियंता
  • ३१-०१-२०२४ वरिष्ठ तंत्रज्ञ
  • ३१-०१-२०२४ तंत्रज्ञ- १
  • ३१-०१-२०२४ तंत्रज्ञ- २

 


 

Mahatransco Bharti 2024: Maharashtra State Electricity Transmission Company Limited has invited application for the posts of “Senior Technician, Technician 1, Technician 2”. There are total of 444 vacancies are available to fill posts. Applicants need to apply Online mode for Mahapareshan Bharti 2024. Eligible candidates apply before the last date. The last date for submission of application is 09th of February 2024. For more details about Mahatransco Bharti 2024, visit our website  www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत “वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ १, तंत्रज्ञ २” पदांच्या एकूण 444 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.

 

  • पदाचे नाववरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ १, तंत्रज्ञ २
  • पदसंख्या444 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – ५७ वर्षे
  • परीक्षा शुल्क
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. ६००/-
    • मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांसाठी – रु. ३००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख09 फेब्रुवारी 2024 
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

Maharashtra State Electricity Transmission Company Limited Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वरिष्ठ तंत्रज्ञ 98 पदे
तंत्रज्ञ १ 137 पदे
तंत्रज्ञ २ 209 पदे

Educational Qualification For Mahatransco Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ १, तंत्रज्ञ २ शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री/तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
किंवा
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री/तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक.

Salary Details For Mahatransco Online Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरिष्ठ तंत्रज्ञ रु. ३०८१०-१०६०-३६११०-११६०- ४७७१०-१२६५-८८१९०
तंत्रज्ञ १ रु. २९९३५-९५५-३४७१०-१०६०- ४५३१०-११६०-८२४३०
तंत्रज्ञ २ रु. २९०३५-७१०-३२५८५-९५५-४२१३५- १०६०-७२८७५

How To Apply For Mahapareshan Bharti 2024

  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.mahatransco.in Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/ikzFH
???? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/kopsQ
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mahatransco.in/

Mahatransco Bharti 2024

Mahatransco Bharti 2023: Maharashtra State Electricity Transmission Company Limited has invited application for the posts of “Electrical Assistant (Transmission), Senior Technician, Technician 1, Technician 2”. There are total of 2541 vacancies are available to fill posts. Applicants need to apply Online mode for Mahapareshan Apprentice Bharti 2023. Eligible candidates apply before the last date. The last date for submission of application is 10th of December 2023. For more details about Mahatransco Bharti 2023, visit our website  www.MahaBharti.in.

The recruitment process will be implemented at Mahatransco. There are a total of 2541 vacancies available. Advertisement regarding Mahatransco  recruitment 2023  has been released and applications are invited from interested and eligible candidates. Apply in online mode and let’s know all the details of posts, eligibility, salary and application in this Mahatransco Vacancy 2023. Applications are invited from interested and eligible candidates having in any discipline. These applications are to be submitted directly to the Link given below by online Mode. No other mode of application will be accepted. Let’s check the Mahatransco post, Mahatransco post number, Mahatransco educational qualification, salary application location and detailed information about Mahatransco Bharti 2023, Mahatransco Vidyut Sahayak recruitment 2023 is given below

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत “विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2” पदांच्या एकूण 2541 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 20 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.  या भरती परीक्षेचे संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप व इतर माहिती येथे तपासा .

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावविद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2
  • पदसंख्या2541 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – १८ वर्षे ते ३८ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख20 नोव्हेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख10 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

‘महापारेषण’ म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांच्या अंतर्गत महाभरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या महाभरती मध्ये तब्बल २५४१ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये ‘विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ वर्ग १, तंत्रज्ञ वर्ग २’ अशा पदांचा समावेश आहे. नुकतीच याबाबत ‘महापारेषण’ ने अधिसूचना जाहीर केली आहे.

‘राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
विद्युत सहाय्यक (पारेषण) – १९०३ जागा

वरिष्ठ तंत्रज्ञ – १२४ जागा
तंत्रज्ञ वर्ग १ – २०० जागा
तंत्रज्ञ वर्ग २ – ३१४ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – २ हजार ५४१ जागा

Mahatransco Vacancy 2023| Maharashtra Vidyut Sahayak Bharti 2023

Candidates willing to apply for recruitment to the posts of Electrical Assistant and Technician in Mahatransco can apply by visiting the application page related to the active link in the career section on the company’s website mahatransco.in. The application process has started from 20th November. Candidates can submit their applications in online mode till the last date of 10th December.

पदाचे नाव पद संख्या 
विद्युत सहाय्यक (पारेषण) 1903 पदे
वरिष्ठ तंत्रज्ञ 124 पदे
तंत्रज्ञ 1 200 पदे
तंत्रज्ञ 2 314 पदे

Educational Qualification For Mahatransco Online Recruitment 2024

Job news for candidates seeking government jobs in Maharashtra. Maharashtra State Electricity Transmission Company Limited (Mahatransco) has issued a notification for the recruitment of more than 2.5 thousand posts of Electrical Assistant and Technician. According to separate recruitment notifications (No. 08/2023 and 09/2023) for both the posts issued by the company on 20 November 2023, a total of 2586 posts including 1903 Electrical Assistant and 683 Technician are to be recruited (MAHATRANSCO Recruitment 2023). .

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यक (पारेषण) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान | केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
वरिष्ठ तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक
तंत्रज्ञ 1 शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक
तंत्रज्ञ 2 शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक

Salary Details For Mahatransco Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
विद्युत सहाय्यक (पारेषण) अ) प्रथम वर्ष – एकत्रित मानधन रुपये १५०००/- दरमहा
ब) द्वितीय वर्ष – एकत्रित मानधन रुपये १६०००/- दरमहा
क) तृतीय वर्ष एकत्रित मानधन रुपये १७०००/- दरमहा
वरिष्ठ तंत्रज्ञ रु. ३०८१०-१०६०-३६११०-११६०- ४७७१०-१२६५-८८१९०
तंत्रज्ञ 1 रु. २९९३५-९५५-३४७१०-१०६०- ४५३१०-११६०-८२४३०
तंत्रज्ञ 2 रु.२९०३५-७१०- ३२५८५-९५५-४२१३५- १०६०-७२८७५

How To Apply For Mahatransco Application 2023

  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज  करावा.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख  20 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.mahatransco.in Bharti 2023

???? PDF जाहिरात 1 https://shorturl.at/kmsHZ
???? PDF जाहिरात 2
https://shorturl.at/ayTX3
???? ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/coS68
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mahatransco.in/

 

The recruitment notification has been declared from the Mahatransco for interested and eligible candidates. Online applications are invited for the Electrical Assistant (Transmission), Senior Technician, Technician 1, Technician 2 posts. There are various Vacancies available to fill. The job location for this recruitment is Maharashtra. Applicants need to apply online mode for Mahatransco Recruitment 2023. Mahatransco Offline Application is started from 10th of December 2023. Interested and eligible candidates can submit their applications through given Mahatransco Bharti Registration Link. For more details about Educational Qualification For Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Maharashtra State Electricity Transmission Company Vacancy 2023, mahatransco.in Recruitment 2023 visit our website www.MahaBharti.in.

Mahatransco Bharti 2024 Details

???? Name of Department Maharashtra State Electricity Transmission Company Limited
???? Recruitment Details Mahatransco Recruitment 2023
???? Name of Posts Electrical Assistant (Transmission), Senior Technician, Technician 1, Technician 2
???? Job Location Maharashtra
✍????Application Mode Online
Official WebSite https://www.mahatransco.in/

Educational Qualification For Maharashtra State Electricity Transmission Company Bharti 2023

Electrical Assistant (Transmission) Provided by National Council of Vocational Training (NCTVT), New Delhi Holder of National Apprenticeship Certificate in Electrical Engineering.
Senior Technician Holder of National Certificate of Apprenticeship in the trade of Electrical Technician awarded by the National Council for Vocational Training (NCTVT), New Delhi under the Apprenticeship Act-1961
Technician 1 Holder of National Certificate of Apprenticeship in the trade of Electrical Technician awarded by the National Council for Vocational Training (NCTVT), New Delhi under the Apprenticeship Act-1961
Technician 2 Holder of National Certificate of Apprenticeship in the trade of Electrical Technician awarded by the National Council for Vocational Training (NCTVT), New Delhi under the Apprenticeship Act-1961

Age Criteria Mahatransco Recruitment 2023

Electrical Assistant (Transmission) 18 to 38 Years
Senior Technician 18 to 38 Years
Technician 1 18 to 38 Years
Technician 2 18 to 38 Years

Salary Details For Maharashtra State Electricity Transmission Company Bharti 2023

Electrical Assistant (Transmission)
  • First Year – Consolidated Remuneration Rs.15000/- per month
  •  2nd Year – Consolidated Remuneration Rs.16000/- per month
  •  3rd Year Consolidated Remuneration Rs.17000/- per month
Senior Technician Rs. 30810-1060-36110-1160- 47710-1265-88190
Technician 1 Rs. 29935-955-34710-1060- 45310-1160-82430
Technician 2 Rs.29035-710- 32585-955-42135- 1060-72875

Application Fee For Mahatransco Electrical Assistant Vacancy 2023

Electrical Assistant (Transmission) No Application Fee required
Senior Technician No Application Fee required
Technician 1 No Application Fee required
Technician 2 No Application Fee required

Mahatransco Technician Vacancy Details

Electrical Assistant (Transmission) 1903
Senior Technician 124
Technician 1 200
Technician 2 314

All Important Dates for Mahatransco Electrical Assistant Recruitment 2023

⏰Last Date  10th of December 2023

Mahatransco Bharti 2023 Important Links

???? Full Advertisement I जाहिरात
???? Full Advertisement II जाहिरात
????  Mahatransco Online Application Link जाहिरात
✅ Official Website 📝 अर्ज करा

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

10 Comments
  1. MahaBharti says

    नवीन भरती कधी आहे?

  2. Dhondiba patmase says

    राहण्याची सोय आहे का

  3. Mayur Nilkanth Fegade says

    कृपया लवकर भरती सुरू करा lockdown मुळे माझ्या सारखे अनेक तरुणांचे जॉब गेले आहे
    मी diploma electrical असुन lockdown मुळे माझा जॉब गेला आहे please भरती सुरू करा

  4. Harsha says

    2019chi list ajun prent vidhut sahayk chi lagli nahi aani ajun kuthli bhrti honar aadhi titr list laun joining kra mg 2022 che form bhrayla sanga.

  5. Prashant PATIL says

    MIDC exam kadhi honar ahet

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड