Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महानिर्मिती भुसावळ भरती 2021 – नवीन जाहिरात प्रकाशित

Mahanirmiti Bhusawal Bharti 2021

Mahanirmiti Bhusawal Recruitment 2021 Details 

Mahanirmiti Bhusawal Bharti 2021 :  Mahanirmithi Thermal power station, Bhusawal has declared the new recruitment notification for the interested and eligible candidates. Applicants need to apply online email mode before the last date. Further details are as follows:

महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र भुसावळ येथे डॉक्टर पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – डॉक्टर
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS
  • वयोमर्यादा – 24 ते 55 वर्षे
  • नोकरी ठिकाण – भुसावळ
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – cegenbhusawal@mahagenco.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2021 
  • मुलाखतीचा पत्ता – मुख्य अभियंता (संवसू), शक्तीगड महानिर्मिती भू, औ. वि, केंद्र, दीपनगर
  • मुलाखतीची तारीख – 28 जुलै 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2UWx5mu
अधिकृत वेबसाईट : www.mahagenco.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड