महापालिका अंतर्गत 22,381 पदांची भरती सुरु होणार! – Mahanagar Palika Bharti 2023
Mahanagarpalika Bharti 2023
Mahanagarpalika Bharti 2023
Mahanagar Palika Bharti 2023 – Maharashtra Mahanagar Palika Bharti 2023 latest update is published by the State Government. As per the latest news update received, recruitment process for around 22,000 vacancies will begin soon. This will a great opportunity for the job aspirants of Maharashtra. Also there are around 55000 vacancies are there under the Nagar Parishad of Maharashtra. So, Maharashtra Mahanagar Palika Bharti 2023 will begin soon for large number of vacancies.
नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील (Megabharati) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील विविध महानगर पालिकांमधील 22,831 पदे भरण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नगरविकास विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी घेतलेल्या महापालिका आयुक्त आणि मुख्याधिकारी यांच्या परिषदेत महानगरपालिकांतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, महापालिकांना आस्थापनेवरील खर्च 35 टक्क्यांपेक्षा जास्त करता येत नाही. आताच (Megabharati) बहुतेक महापालिकांचा आस्थापनेवरील खर्च 35 टक्क्यांपेक्षा जास्त होतो आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊनही रिक्त पदांवर भरती करता येणे शक्य होत नव्हते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
त्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने 14 फेब्रुवारीला नवा शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार सन 2023 मध्ये करायच्या भरतीसाठी 35 टक्क्यांची ही अट तात्पुरती शिथिल करण्यात आली आहे. तरीही महापालिकांनी आपल्या उत्पन्नाचे स्रोत वाढवून हा खर्च 35 टक्क्यांपर्यंत (Megabharati) मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत. या भरती प्रक्रियेमुळे तरूणांचा फायदा होईल. त्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
28 महानगर पालिकेत 22381 पदे या शासन निर्णयानुसार राज्यातील 28 महानगरपालिकांत एकूण 22381 पदे रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक 8490 पदे बृहन्मुंबई महापालिकेत (Megabharati) असून त्याखालोखाल 1578 रिक्त पदे पिंपरी-चिंचवड महापालिकेत आहेत. सर्वात कमी 81 रिक्त पदे परभणी महापालिकेत आहेत. ही सर्व पदे या वर्षात भरण्यात येतील.
- औरंगाबाद – १२३ पदे
- सोलापूर – ३४० पदे
- परभणी – ५८ पदे
- मालेगाव – ६१४ पदे
- अहमदनगर – १८४ पदे
राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद- पंचायतीमध्ये ५५ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त असून त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
राज्य संवर्गाचे एकूण 1983 पदे संचालनालयामार्फत व नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावरील संवर्गात गट ‘क’ आणि गट ‘ड’ मध्ये 3720 पदांची भरती करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया 34 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येत आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील 8490 पदांची भरती प्रक्रिया सुरु केली असून या सर्व भरती प्रक्रियांची कार्यवाही सुरु करुन मे अखेर संपूर्ण भरती पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
महानगरपालिकांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन सर्व सेवाविषयक बाबी पूर्ण करुन भरती प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. महापालिका, नगरपरिषदांच्या शाळा आणि रुग्णालयांना आयुक्त आणि मुख्याधिकाऱ्यांनी भेटी देऊन स्वच्छतेवर भर द्या, ज्येष्ठ नाग़रिक आणि गर्भवती महिलांना एकाच ठिकाणी सर्व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
Mahanagarpalika Bharti 2023: The latest update for Mahanagarpalika Recruitment 2023. As per the latest news, Municipal Corporation Recruitment will begin be soon in various districts of Maharashtra. Large Number of posts of various vacancies are there. Further details are as follows:-
Mahanagarpalika Recruitment 2023
विविध जिल्ह्यांच्या महानगर पालिकेमध्ये भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. हि भरती अनेक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असून भरपूर पदे यात भरण्यात येणार आहे. हि भरती ३१ मे २०२३ च्या आधी पूर्ण करण्याची सूचना विभागांना देण्यात आली आहे. या संदर्भातील र परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समजते. या संदर्भातील पुढील माहिती लवकरच महाभरती वर प्रकशीत होईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Previous Update :
Municipal Corporation Bharti 2022
या आस्थापना परिशिष्टावरील मंजूर ७०८२ पदांपैकीही तब्बल २७०० पदं रिक्त असल्याने जेमतेम ४४०० अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फतच महापालिकेला प्रशासकीय कारभाराचा गाडा हाकावा लागत आहे. आस्थापना खर्च ३५ टक्क्यांवर गेल्यामुळे महापालिकेला रिक्त पदांच्या भरतीलादेखील शासनाकडून परवानगी मिळत नव्हती. करोना काळात आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य, वैद्यकीय आणि अग्निशमन विभागातील ८७५ नवीन पदांना शासनाने मंजुरी दिली.
परंतु, सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्यामुळे या पदांच्या भरतीला अडथळा निर्माण झाला. शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर या नियमावलीला शासनाने अंशत: मंजुरी दिली आहे. त्यामुळे अग्निशमन विभागातील फायरमनची २०८, आरोग्य-वैद्यकीय विभागातील डॉक्टर्स, नर्स आदी साडेतीनशे तसेच अभियंत्यांच्या काही पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
- महापालिकेचा ‘ब’ संवर्गात समावेश झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळात महापालिकेचा १४ हजार पदांचा सुधारित आकृतिबंध शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.
- महापालिकेचा हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित होता.
- प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर या प्रस्तावालाही चालना मिळाली आहे.
Municipal Corporation Recruitment 2022
राज्य सरकारकडून हिरवा कंदील
- गेल्या आठवडयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या क्षेत्राबाहेरील गट-ब (अराजपत्रित), गट क व गट ड संवर्गातील पदांसाठी टीसीएस, आयबीपीएसमार्फत भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- शासनाच्या या निर्णयानुसार महापालिकेतील या पदाची भरती प्रक्रियादेखील टीसीएस, आयबीपीएसमार्फत राबविण्याचे नियोजन प्रशासनामार्फत केले जात असून, दिवाळीनंतर या पदांच्या भरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी दिली आहे.
- त्यामुळे पालिकेच्या नोकरभरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
Table of Contents
Age limit candidates
Job vacancy ahe ka
job ahe ka?