मनपात ५ हजार+ पदे रिक्त!

Mahanagar Palika Bharti Vacancies 2021

Mahanagar Palika Bharti Vacancies 2021 – Nagpur Update : सध्या सर्वत्र कोरोनाचा लढा सुरु आहे. या कोरोनाच्या संक्रमणाचा सामना करताना सर्वच विभागांना मनुष्यबळाच्या कमतरतेची मोठा वानवा जााणवत आहे.

यातच जनतेची मूलभूत समस्या सोडवणारी महत्त्वाची संस्था असणाऱ्या महापालिकेत तब्बल ५२५३ पदे रिक्त असल्याची बाब पुढे आली आहे. महापालिकेत सध्या १५,४९३ पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ १०,९०८ पदे भरलेली असून तब्बल ५२५३ पदे रिक्त आहेत.

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामावरही परिणाम होत आहे. साहजिकच कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून नागरिकांच्या कामावर त्याचा परिणाम होतोय. सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असताना अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मनपाच्या कामावरही परिणाम होत आहे. तेव्हा ही पदे तातडीने भरण्याची गरज निर्माण झाली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

46 Comments
  1. राणी रजपूत मारणे says

    12 वी पास साठी जागा आहे का

  2. Omkar Sambhaji pawar says

    १२ पास नंतर नोकरी जाहिरात आहे का

  3. Bhagyashree says

    Bank bhrti chi jahirat sanga sir

  4. Ekta meshram says

    Sir kadhi bharaycha form ,Kahi sanga

  5. MahaBharti says

    Nagpur

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड