Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महालक्ष्मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज भरती २०२०

Mahalaxmi Homeopathic Medical College Bharti 2020

महालक्ष्मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सातारा येथे प्राचार्य / संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याते पदांच्या एकूण २५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावप्राचार्य / संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याते
  • पद संख्या – २५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तामहालक्ष्मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष एस. नं. २५९,, ए / पी: रायगाव, ता. जावळी, एस क्रमांक २५९, ए / पी: रायगाव, ता. जावळी, जि. सातारा-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ फेब्रुवारी २०२० आहे.

Mahalaxmi Homoeopathic Medical College Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2SV7rKe
अधिकृत वेबसाईट : http://www.mhmc.net.in/mhmc/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड