‘महाजॉब्ज’वर नोंदणी करणाऱ्यांना आता कौशल्य विकास प्रशिक्षण!

MahaJobs Portal

आतापर्यंत २.८६ लाखांकडून नोकरीसाठी नोंदणी

राज्यातील उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी उद्योग, कामगार विभागाच्यावतीने सुरू केलेल्या ‘महाजॉब्ज’ संकेतस्थळाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत दोन लाख ८६ हजार जणांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८,४०३ अकुशल नोकरीइच्छुक असून, त्यांना प्रशिक्षणासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाकडे वर्ग केले जाणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी येथे दिली.

‘महाजॉब्स’ संकेतस्थळाचा आढावा घेण्यासाठी उद्योगमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. या वेळी उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नोकरी इच्छुकांना रोजगाराच्या उच्चतम शक्यता असणाऱ्या पणन अधिकारी, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, टूल ऑपरेटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, ऑफिस असिस्टंट व मनुष्यबळ विकास आदी क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित केले जाईल.


MahaJobs Portal Registration Process –

MahaJobs Registration process is very Simple. Read Following instructions carefully & Apply Online For MahaJobs Registration Process. The maha job employment form is given for registration.

महाजॉब्स पोर्टल वर नोंदणी कशी कराल ? – MahaJobs Portal Registration

आता महाजॉबच्या रूपाने MIDC औद्योगिक रोजगार ब्युरो म्हणून कंपन्या व कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांमधील महा दुवा महाराष्ट्र शासनाने निर्माण केला आहे. जिथे महाराष्ट्रातील सर्व कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांना सतरा क्षेत्रात 950 अधिक व्यवसायामध्ये रोजगाराची एक अतिशय मोठी संधी आहे. तसेच मित्रांनो सरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी महाभरती अँप येथून डाउनलोड करा,म्हणजे आपणास नोकरीचे सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील.

तसेच MahaJobs पोर्टल बद्दल पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.

या पोर्टल वर इच्छुक उमेदवारांनी मोफत नोंदणी करावी आणि आपल्या रोजगाच्या संध्या निवडाव्या. चला तर मग नोंदणी प्रक्रिया बघू.

या संकेतस्थळावर अशी करा नोंदणी…

१.‘महाजॉब्स’ या http://mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावा.
२. प्रथम तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी ही माहिती भरा. त्यानंतर मोबाईल किंवा ईमेल आयडीवर ओटीपी क्रमांक येईल. तो ओटीपी क्रमांक मॅच झाल्यास तुमच्या नावाने नोंदणी होईल.

लक्षात ठेवा आपला पासवर्ड हा कॉम्प्लेक्स असावा, त्यात किमान 8 करेकटर्स असावे, तसेच पासवर्डमध्ये किमान 1 कॅपिटल अक्षर+1 लोअरकेस अक्षर , 1 नंबर आणि 1 स्पेशक करेकटर्स (जस $, @, #) असणे आवश्यक आहे. तसेच पासवर्डची आठवणींनी नोंद करून ठेवावी.

३. त्यानंतर तुमची शैक्षणिक संबंधित सर्व माहिती भरावयाची आहे.
४ .याबरोबरच तुम्ही एखाद्या कामामध्ये पारंगत, कुशल असल्यास तुमच्या कौशल्याविषयी माहितही देवू शकता.
५. त्यानंतर दिसत असलेला कॅपच्या (captcha) व्यवस्थित टाईप करा.
६. यानंतर सबमिट करा.
७ .तुम्ही नोंदणी करुन सबमिट केल्यानंतर ‘Registration done successfully’ असा मेसेज येईल.

ही कागदपत्रे अपलोड करावीत…

– महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) अपलोड करणे अनिवार्य आहे.
– शैक्षणिक प्रमाणपत्र
– कौशल्य प्रमाणपत्र
– फोटो

अर्ज कसा करावा हे समजून घेण्यासाठी खालील व्हिडीओ बघा


मदतीसाठी येथे संपर्क साधा…
महाजॉब पोर्टलसंबंधी कोणत्याही मदतीसाठी आपण आमच्या ग्राहक सेवा नंबरवर फोन करू शकता( ०२२-६१३१६४०५) किंवा ईमेल आयडी वर ईमेल करू शकता.

या पोर्टलची उद्दिष्ट्ये आहेत…

– नोकरी शोधणारे कामगार आणि उद्योजक यांच्यामधील दुवा.
– निरनिराळ्या प्रकारच्या कौशल्यसंचात मनुष्यबळाची मागणी व पुरवठा यांच्यातील दरी कमी करणे.
– उद्योगांना अखंडपणे कार्य करण्यास सक्षम करणे.
– महाराष्ट्रातील उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळण्यासाठी कुशल मनुष्यबळासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करणे.

Step 1: 

खालील दिलेल्या लिंक वरून आपण महाजॉब्स पोर्टलला भेट द्यावी. आपल्या समोर खाली दाखल्याप्रमाणे स्क्रीन येईल.

या ठिकाणी “नोकरी शोधणे नोंदणी” येथे क्लिक करावे. 

 

Step 2 : पुढील पायरीवर आपण आपली पूर्ण माहिती भरावी. मोबाईल नंबर वर OTP येईल तो १० मिनिटाच्या आत प्रविष्ट करावा. तसेच आपल्या ईमेल वर सुद्धा OTP येईल तो सुद्धा टाकावा, परंतु इमेल वरील OTP ऐच्छिक आहे.

मग नोंदणी सबमिट करावी.

या ठिकाणी आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

महाराष्ट्रातील सरकारी नोकरी सर्व जाहिराती बघण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Job Search in Mahajobs

 

MahaJobs Registration Problems

If you are facing any problem while registering on MahaJobs please cool down. due to traffic you may feel that registration process is very slow. So keep trying. you will be registered after few attempts. Also note that your Password must be Complex then only it will be accepted. Also remember your password or keep it in any safe place like in your Email draft.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

53 Comments
  1. vaibhav says

    domicile certificate no. accept karat nahi

  2. Shradha says

    HR sathi job ahe ka

  3. Buddhraj Barde says

    Otp nahi yey aahet

  4. Revan says

    Domicile chi validity kiti year aste?

  5. MahaBharti says

    Aaple Certificate June aahe ka?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड