Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

GST विभागात कंत्राटी भरतीचा होणार? हक्काच्या पदांवर येणार गदा? | MahaGST Vibhag Bharti 2024

MahaGST Vibhag Bharti 2024

MahaGST Vibhag Bharti 2024

नवीन परिपत्रकांनुसार राज्याच्या वस्तू व सेवाकर विभागात अर्थात GST विभागाची नवीन पुनर्रचना करण्यात आली आहे. GST कायद्यात वाढणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या आणि कर्मचाऱ्यांवर पडणारा कामाचा अतिरिक्त ताण यादृष्टीनं ही पुनर्रचना अतिशय महत्त्वाची होती. त्याअनुषंगानं या विभागात विविध संवर्गांमध्ये ५२२ नवी पदं निर्माण करण्यात आली आहेत. पण यातील बहुतांश पंद ही कंत्राटीपद्धतीनं भरण्यात येणार असल्याचे समजते. सरकारी तिजोरीत सर्वाधिक महसूलाची भर टाकणारा विभाग म्हणून GST विभागाला ओळखलं जातं. या विभागाची राज्य शासनानं या विभागाची नुकतीच पुनर्रचना केली. बऱ्याच काळापासून ही पुनर्रचना प्रलंबित असल्यानं अखेर ती झाल्यानं त्यात काय बदल होतात याकडं सर्वांचं लक्ष लागून होतं. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पण हे बदल जेव्हा प्रत्यक्षात समोर आले तेव्हा अनेक बाबी अनाकलनीय असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या पुनर्रचनेत ५२२ पदांची वाढ केली असं दिसत असलं तरी त्याचवेळी आधीचीच ५१५ पदे कमी केली आहेत. त्यामुळं एकूण बेरीज वजाबकीचा विचार करता फक्त ७ पदांची वाढ या पुनर्रचनेत झाली आहे. यातही विरोधाभास असा आहे की, ही वाढ होणारी सर्वच पदं वरिष्ठ अधिकाऱ्यांची असून कमी केलेली पदं ही कनिष्ठ कर्मचाऱ्यांची आहेत. म्हणजेच विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्रालयातून आपापल्या सोयीसाठी ही पुनर्रचना घडून आणल्याची जोरदार चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

 

MahaGST Vibhag Bharti 2024

 

या पुनर्रचनेत विभागाचा कणा असणाऱ्या राज्यकर निरीक्षक व कर सहाय्यक यांच्या पदांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळं एकीकडं स्पर्धा परीक्षेची तयारी करून विभागात रुजू होण्याच्या तरुणांच्या स्वप्नांवर सरकारनं मात्र पाणी फेरलं आहे. पण यामधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही पदं आता बाह्य यंत्रणेद्वारे भरणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजते आहे. याचाच अर्थ वस्तू व सेवाकर विभागात आता कंत्राटीकरणाचे वारे जोरदार वाहत आहेत. या पदांमध्ये कपात करण्याच्या आणि खासगीकरणाचा घाट घातला जात असल्यानं आधीच अतिरिक्त कामाच्या ताणाचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा या पुनर्रचनेमुळं ताण अधिकच वाढला आहे.


 

वस्तू आणि सेवा कर विभागात नवीन 522 पदांना मान्यता देण्याचा सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच वस्तू कर व सेवा कर विभागाच्या 12 हजार 259 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला देखील मान्यता देण्यात आली. नवीन पदांमध्ये 9 पदे अपर राज्य कर आयुक्त, 30 राज्य कर सह आयुक्त, 36 राज्य कर उपायुक्त, 143 सहायक राज्य कर आयुक्त, 275 राज्य कर अधिकारी, 27 राज्य कर निरिक्षक आणि 2 स्वीय सहायक लघुलेखक गट-अ अशा पदांचा समावेश आहे. राज्याच्या कर संकलनाचा हिस्सा देशाच्या 15 टक्के आहे. तसेच महसुलामध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. राज्याच्या एकूण महसुलात जीएसटीचा हिस्सा 68 टक्के असून विभागाची पुनर्रचना करण्याची गरज भासत होती. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 


MahaGST Vibhag Bharti 2023: The recruitment notification has been declared from the respective department for the vacant post of “Retired State Tax Inspector“. There are a total of 07 vacancies are available to fill the posts. Eligible candidates apply before the last date. Applications should be submitted in writing within 15 days of publication of advertisement.. The official website of MahaGST Vibhag is mahagst.gov.in. Further details are as follows:-

वस्तू आणि सेवा कर विभाग, मुंबई अंतर्गत “सेवानिवृत्त राज्य कर निरीक्षक” पदाच्या  07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुन 2023 आहे.

  • पदाचे नावसेवानिवृत्त राज्य कर निरीक्षक
  • पद संख्या – 07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल – e stbst12@gmail.com
  • अर्ज करण्याचा पत्ता – राज्य कर सहआयुक्त, मुंबई विक्रीकर कायदा यांचे कार्यालय, ‘अ’ इमारत, ३रा मजला, वांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जुन 2023
  • अधिकृत वेबसाईट – mahagst.gov.in

MahaGST Vibhag Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सेवानिवृत्त राज्य कर निरीक्षक 07 पदे

Educational Qualification For MahaGST Vibhag Mumbai Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सेवानिवृत्त राज्य कर निरीक्षक सेवानिवृत्त निरीक्षक

How To Apply For Goods and Services Tax Mumbai Department Bharti 2023

  1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुन 2023 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MahaGST Vibhag Vacancy details 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया आलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MahaGST Vibhag Recruitment 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/dQ145
✅ अधिकृत वेबसाईट
mahagst.gov.in

 

GST and Central Excise, Mumbai has declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacancies. Applications are invited for the “Retired State Tax Inspector” posts. The employment place for this recruitment is Mumbai. The offline applications are invited for the MahaGST Mumbai Bharti 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date for submission of the applications is the 13th of June 2023. For more details about Vastu & Sevakar Vibhag Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

Vastu & Sevakar Vibhag Bharti 2023 Details

???? Name of Department GST and Central Excise, Mumbai
???? Recruitment Details Vastu & Sevakar Vibhag Recruitment 2023
???? Name of Posts Retired State Tax Inspector
???? No of Posts 07 Vacancies
???? Job Location Mumbai
✍????Application Mode Offline
✉️ Address 
  • estbst12@gmail.com
  • Office of the Joint Commissioner of State Taxes, Mumbai Sales Tax Act, ‘A’ Building, 3rd Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051
Official WebSite mahagst.gov.in

Educational Qualification For Vastu & Sevakar Vibhag Recruitment 2023

Retired State Tax Inspector Retired Officer

MahaGST Vibhag Recruitment Vacancy Details

Retired State Tax Inspector 07 Vacancies

All Important Dates | mahagst.gov.in Recruitment 2023

⏰ Last Date  13th of June 2023

Vastu & Sevakar Vibhag Mumbai Bharti Important Links

???? Full Advertisement Read PDF
✅ Official Website CLICK HERE

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    New Update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड