महानिर्मिती भरती २०१९

MahaGenco Bharti 2019

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मुंबई येथील तंत्रज्ञ पदाच्या एकूण ७४६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – तंत्रज्ञ
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार आय. टी. आय पास असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षे ते ३८ वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ सप्टेंबर २०१९
  • शुल्क : खुला : ५००₹ / राखीव : ३०० ₹

Post Details Mahanirmiti Bharti 2019

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात ऑनलाईन अर्ज करा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Sneha chaudhri says

    Plz snd pune gov.jobs and private jobs

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड