महानिर्मिती अकोला भरती २०२०

Mahagenco Akola Bharti 2020


पारस औष्णिक विद्युत केंद्र येथील दवाखान्यामध्ये वैद्यकीय चिकित्सक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२० आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २७ फेब्रुवारी २०२० आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय चिकित्सक
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने MBBS अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले असावे व उमेदवाराला दोन वर्ष वैद्यकीय सेवेचा अनुभव असावा.
 • नोकरी ठिकाण – पारस, अकोला
 • अर्ज पद्धती – (ई-मेल)
 • अर्ज पद्धती – मुलाखत
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २४ ते ५५ वर्षादरम्यान असावे.
 • ई-मेल पत्ता – cgmparas@mahagenco.in
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ फेब्रुवारी २०२० आहे.
 • वेतनश्रेणी – रु.२,०००/- प्रती दिवस
 • मुलाखतीचा पत्तामुख्य अभियंता यांचे कार्यालय,पारसदीप, प्रशासकीय इमारत, महानिर्मिती, औ. वि. केंद्र, पारस, ता. बाळापूर, जि. अकोला
 • मुलाखतीची तारीख – २७ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2UTaK7j
अधिकृत वेबसाईट : https://www.mahagenco.in/index.php

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका

अन्य MSEB संदर्भातील जाहिराती Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>