वनविभाग यवतमाळ भरती २०२०

MahaForest Yavatmal Bharti 2020


जिल्हा निवड समिती अंतर्गत उपवनसंरक्षक, यवतमाळ वनविभाग येथे लिपिक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे.

वनसंरक्षक यवतमाळ लिपिक पदभरती २०२० उत्तरपत्रिका 

 • पदाचे नाव – लिपिक
 • पद संख्या – १ जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
 • फीस – अनुसूचित जमाती प्रवाराग्तील उमेदवारांकरिता रु. १५०/- आहे.
 • नोकरी ठिकाण – यवतमाळ
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक, यवतमाळ वनविभाग, यवतमाळ यांचे कार्यालय, वनभवन प्रशासकीय इमारत, पहिला माळा, चर्च समोर सिव्हील लाईन, यवतमाळ – ४४५००१
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2RWCQwC
अधिकृत वेबसाईट : http://mahaforest.gov.in/index.php?lang_eng_mar=Mar

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.2 Comments
 1. Nikhil murkute says

  Vanvibhag

 2. Rohan khatate says

  Mumbai aro khdi ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड