महाफूड पुरवठा लेखी परीक्षा आजपासून प्रवेशपत्र जाहीर, ७३ परीक्षा केंद्रे जाहीर! – Maha Food Supply Hall Ticket 2024 Check Supply Inspector Download, Clerk Exam Date
State & District Commission Recruitment 2024 Admit Card Download
Mahafood Admit Card 2024, Exam Date
Mahafood Admit Card Download: The Food, Civil Supplies and Consumer Protection Department Group-C Cadre Direct Service Recruitment-2023 examination will be held on the following dates for the recruitment of a total of 345 posts in Group-C Cadre proposed under Food, Civil Supplies and Consumer Protection Department. Maha Food Admit Card/ Hall ticket 2023 admit card has been available for FCSCPD Group C Bharti exam and this exam will be held in different shifts. Download FCSCPD Group C Bharti Admit Card from below Link
✅अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण (Purvatha Nirikshak Admit Card) विभागांतर्गत प्रस्तावित गट-क संवर्गातील एकूण ३४५ पदांच्या भरतीकरीता प्रस्तावित अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट-क संवर्ग सरळसेवा भरती-२०२३ परीक्षा २६ तारखेपासून ४ दिवस, खालील दिनांकास घेण्यात येणार आहे. Maha Food Admit Card/ Hall ticket 2023 प्रवेशपत्र हे परीक्षे पुढील दोन दिवसात उपलब्ध होणार असून हि परीक्षाही विविध शिफ्टमध्ये होणार आहे. परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह असून IBPS द्वारे कंडक्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवून प्रवेश पत्र डाउनलोड करण्याच्या तयारीत रहा आणि हो मित्रांनो, दिलेल्या तारखेला आणि वेळेला आपल्या परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचा जेणेकरून तुमच्या परीक्षा कालावधीवर कोणता इफेक्ट होणार नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
संपूर्ण परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम व नमुना पेपर येथे डाउनलोड करा !!
हॉल टिकीट लिंक प्रकाशित करण्यात आलेली आहे, तरी सर्व उमेदवारांनी खालील लिंकद्वारे डाउनलोड करावे , धन्यवाद!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पुरवठा निरीक्षक परीक्षा आज पासून सुरू
परीक्षा 26 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी.
परीक्षाला निगेटिव्ह मार्किंग नाही.
प्रश्नला 5 option आहेत.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अभ्यासक्रम | Mahafood Syllabus and Exam Pattern 2024
https://mahabharti.in/exam/mahafood-syllabus-and-exam-pattern-2024/
Admit Card of Candidates who appeared in Food, Civil Supplies and Consumer Protection Department Group-C Direct Service Recruitment-2023 for the posts of Supply Inspector and High Level Clerk in Group-C Cadre under Food, Civil Supplies and Consumer Protection Department http://ibpsonline.ibps .in/fcscpdjun23/oecla febr24/login.php?appid=12d652a8a1eabee7c945f85b79 df8bd0 are made available on this website. The exam date, exam center and exam session will be as decided on the admit card.
The admit cards will be available on the above website from 21st February, 2024 to 29th February, 2024. It will be the responsibility of the candidates to download the admit card from the website within the prescribed time.
Important Dates
Commencement of Call letter Download | 21 – 02 – 2024 |
Closure of Call letter Download | 29 – 02 – 2024 |
FCSCPD, Group C, Direct Recruitment Examination-2023_ Information Handout for Candidates
Recruiter | Maharashtra Food Civil Supplies and Customer Protection Dept |
Posts Name | Senior Clerk & Supply Inspector |
Total Vacancies | 345 |
Hall Ticket | Released |
Application Mode | Online |
Official Website | mahafood.gov.in |
परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे विभागाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेपूर्वी किमान ७ दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येतील.
३. परीक्षा केंद्र परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांच्या प्रवेश पत्रावर ठरवून दिलेप्रमाणे असेल.
४. विभागाच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी इच्छुक उमेदवारांची राहील.
Download FCSCPD Group C Bharti Admit Card 2023
Maharashtra Food Supply Inspector Hall Ticket Details
The admit card for the Maharashtra Food Supply Inspector Examination is an important document, and candidates need to be well-informed about its availability and details:
Candidates can download their admit card from the official website (details to be provided as per the official announcement). The admit card typically includes the candidate’s name, roll number, exam date, exam centre details, and important instructions. In case of any discrepancies in the admit card, candidates must contact the examination authority immediately for rectification.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दि.23 मे, 2023 रोजी वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य व जिल्हा तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची रिक्त पदे भरण्याकरिता IBPS या संस्थेमार्फत रविवार दि.25.06.2023 रोजी सकाळी 8.30 व दुपारी 12.30 या दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.याची कृपया नोंद घ्यावी. परिक्षा केंद्राचे तपशिल आपल्याला स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.
Mahafood Admit Card Download Link
Important Dates For Mahafood Member and Chairman Call Letter Download
Commencement of Call letter Download | 16 – 06 – 2023 |
Closure of Call letter Download | 25 – 06 – 2023 |
How To Download Mahafood Hall Ticket 2023
- Follow the link from organisation website to download call letter.
- At login page, enter the Registration No / Roll No and Password / DOB(dd-mm-yy) at the required places to download the Call Letter.
- REGISTRATION NO. & PASSWORD are generated at the time of registration and displayed on the screen. These are also sent to the candidate immediately upon successful registration, by way of auto generated email acknowledgement, at the email address registered by him.
ग्राहक आयोग अध्यक्ष व सदस्य पदभरती परीक्षा २०२३ करिता प्रवेशपत्र डाउनलोडींग साठीची लिंक
Table of Contents