महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी, अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) द्वारे करा!! | Mahadevrao Wandre Institute of Technology Kolhapur Bharti 2024

Maharashtra Education & Sports Academy Offline Application 2024

Mahadevrao Wandre Institute of Technology Kolhapur Bharti 2024

Maharashtra Education & Sports Academy Bharti 2024: Mahadevrao Wandre Institute of Technology Kolhapur  Applications are invited from eligible candidates for the various vacant posts of “Principal, Professor/Associate Professor, Asst. Professor, Professor/Associate Professor, Lab Assistant, Clerk, Peon, Head of the Department, Lecturer”. There are total of 69 vacancies are available. Applicant must reach the application to the given address before the last date. The last date of application should be the 15th of June 2024For more details about Maharashtra Education & Sports Academy Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर अंतर्गत “प्राचार्य, प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक. प्राध्यापक, प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, शिपाई, विभागप्रमुख, व्याख्याता” पदांच्या एकूण 69 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावप्राचार्य, प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक. प्राध्यापक, प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, शिपाई, विभागप्रमुख, व्याख्याता
  • पदसंख्या69 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –  कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • ई-मेल पत्ता – mahadevraopolytechnic@gmail.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तुर्केवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर., पिन कोड-416 507
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 जून 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mesa.org.in/

 MESA Vacancy 2024

Mahadevrao Wandre Institute of Technology Kolhapur Bharti 2024

How To Apply For Mahadevrao Wandre Institute of Technology Recruitment 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mesa.org.in Job 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/jkBR5
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.mesa.org.in/

 

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड