Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर भरती 2020

Mahadevrao Wandre Institute of Technology Kolhapur Bharti 2020

Mahadevrao Wandre Institute of Technology Kolhapur Bharti 2020 : महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर येथे प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, लिपिक आणि शिपाई पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2020 आहे.

  • पदाचे नावप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, लिपिक आणि शिपाई
  • पद संख्या – 26 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणकोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – mahadevraopolytechnic@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2020 आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड