तलाठी भरती कॉन्टेस्ट निकाल जाहीर – चेक करा! – Talathi Bharti Contest Result 2023
MahaBharti Talathi Bharti Contest Result 2023
MahaBharti Talathi Bharti Contest Result 2023
महाभरती एक्साम तलाठी भरती कॉन्टेस्ट निकाल २०२३
२७ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित केलेल्या कॉन्टेस्ट चा निकाल आम्ही महाभरती एक्साम वर जाहीर करत आहोत. सर्व प्रथम सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन ! या कॉन्टेस्ट मुळे आपले मनोबल नक्कीच वाढले असेल आणि सुरु झालेल्या तलाठी भरती परीक्षेत आपल्याला याचा नक्कीच उपयोग होईलच ! तसेच आम्ही लवकरच नवीन कॉन्टेस्टचे आयोजन करणार आहोत तेव्हा लागा तयारीला आणि जिंका रोख बक्षिसे !
महत्वाचे म्हणजे टॉप ७ सर्व उमेदवारांना २०० पैकी २०० मार्क मिळाले आहेत, आणि हा निकाल पेपर सोडवायला लागलेल्या कमीत कमी वेळा नुसार जाहीर करण्यात आला आहे, म्हणजे मित्रांनो तलाठी भरतीला स्पर्धा चुरशीची आहे!!
विजेत्या उमेदवारांनसाठी महत्वाची सूचना : खालील PDF मध्ये नाव असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले महाभरती एक्साम वरील प्रोफाइल मध्ये पूर्ण नाव, पत्ता, आणि गुगल पे फोन नंबर अपडेट करावा. काही अडचण असल्यास mahabharti.in@gmail.com या मेल वर सपंर्क करावा. धन्यवाद !
????कॉन्टेस्ट निकाल पहा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Table of Contents