तलाठी भरती कॉन्टेस्ट निकाल उद्या महाभरती एक्सामवर जाहीर होणार! – MahaBharti Talathi Bharti Contest 2023
MahaBharti Talathi Bharti Contest 2023
तलाठी भरती कॉन्टेस्ट निकाल उद्या महाभरती एक्सामवर जाहीर होणार!
महाभरती एक्साम वर आज तलाठी कॉन्टेस्ट पार पडली. आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या कॉन्टेस्टच्या विजेत्यांची नवी महाभरती एक्साम वर उद्या जाहीर केली जातील.
तलाठी भरती कॉन्टेस्ट २०२३, जिंका रोख बक्षिसे!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मित्रांनो, सध्या तलाठी भरती लेखी परीक्षा सुरु आहे. लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहे. त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतून आम्ही खास महाभरती वर “तलाठी भरती कॉन्टेस्ट २०२३” चे आयोजन रविवारी, २७ ऑगस्ट २०२३ रोजी करत आहोत. महाभरती एक्साम वेबसाईट आणि अँप वर तलाठी भरती कॉन्टेस्ट आयोजित करून विजेत्यांना आम्ही स्पर्धा परीक्षेस रोख रक्कम गिफ्ट म्हणून देऊ.
नोट :आज, रविवारी २७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत कॉन्टेस्ट मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रोख बक्षिसे!
आणि हो, ३.०० च्या आधी “End Test” करणे आवश्यक आहे!
रजिस्टर लिंक । लॉगिन करा । मोक टेस्ट सोडवा
????कॉन्टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा????
(नोट :२७ऑगस्ट २०२३, दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत कॉन्टेस्ट सुरु राहील)
या तलाठी भरती महाभरती कॉन्टेस्ट मध्ये नवीन TCS परीक्षा पॅटर्न आणि सिल्याबस नुसार १०० प्रश्नराहणार आहेत. या अंतर्गत आपल्याला विविध पातळीचे गणित, बुद्धिमत्ता चाचणी, GK आणि मराठी व्याकरण या विषयावर आधारित १०० प्रश्न राहतील. हे सर्व प्रश्न आपल्याला पुढील वन विभागाच्या विविध भरती परीक्षांमध्ये नक्कीच उपयोगी पडतील.
- प्रथम बक्षीस (१ विजेता) – १०००/- रु.
- द्वितीय बक्षीस (२ विजेते)- ७००/- रु.
- तृतीय बक्षीस (३ विजेते) – ५००/- रु.
या क्विझ सिरीज मध्ये तलाठी भरती टेस्ट सिरीज या पेज वर प्रकाशित झालेल्या सराव पेपर्स मधील, १०० प्रश्न राहतील.
तेव्हा लगेच महाभरती एक्सामला अँप डाउनलोड करा, मोफत रजिस्टर करा , रोज सराव पेपर्स सोडवा आणि बक्षीस जिंका !
तसेच कॉन्टेस्टचा फायनल निकाल (विजेत्यांची नावे) महाभरती एक्साम वर प्रकाशित होईल.
तेव्हा रोज सराव करा आणि यशस्वी व्हा !
महत्वाचे : युजर्सनी पुन्हा पुन्हा कॉन्टेस्ट देण्याचा प्रयत्न्य केल्या अकाउंट डिलिट/निष्क्रिय केले जाईल याची नोंद घ्यावी.
रजिस्टर लिंक । लॉगिन करा । मोक टेस्ट सोडवा
????कॉन्टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा????
(नोट :२७ऑगस्ट २०२३, दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत कॉन्टेस्ट सुरु राहील)
Table of Contents