Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

निकाल जाहीर -महाभरती पोलीस टेस्ट प्रतियोगिता पेपर 3

महाभरती पोलीस टेस्ट प्रतियोगिता पेपर 3 – मित्रांनो आजच्या महाभरती प्रतियोगितेत सहभागी होण्यासाठी आपल्याला फक्त खालील  टेस्ट द्यायची आहे. हि टेस्ट आज, म्हणजेच 21 मार्च 2021 रोजी ठीक 10.00 वाजता खुली झाली आहे. तसेच आज सायंकाळी 6 पर्यंत प्रतियोगिता सुरु राहील.  ठीक 6 वाजता आम्ही मेरिट लिस्ट चा स्क्रिनशॉट घेऊन त्यातील टॉप 10 उमेदवारांचे नाव महाभरतीच्या याच पेज  वर प्रकाशित करू. या 10 उमेदवारांनी आम्हाला आपला नाव आणि पत्ता आपल्या प्रोफाइलला एडिट करून एंटर करावे. आम्ही या 10 उमेदवारांना T-Shirt कुरियर द्वारे पाठवू. धन्यवाद!!

महत्वाचे नोट : मागील टेस्ट मध्ये ग्रामीण भागात आम्हाला कुरियर संदर्भात बऱ्याच तक्रारी त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना आम्ही बक्षीसच्या अवमूल्याचे गुगल पे करू ! धन्यवाद !!

खालील सर्व उमेदवारांनी आपल्या प्रोफाइल ला एडिट करून आपला पूर्ण पत्ता आणि गूगल पे फोन नंबर टाकावा, त्यावर आम्ही आपले बक्षीस (TShirt) कुरियर द्वारे अथवा गूगल पे द्वारे पाठवू. तसेच बक्षीस मिळाल्यावर आपण आपला T-Shirt वरील फोटो आम्हाला mahabharti.in@gmail.com वर पाठवावा, आम्ही महाभरती वर प्रकाशित करू !! 

Congratulations All!!


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड