महाभरती सराव पेपर ३६
MahaBharti Practice Paper 36
महाभरती सराव पेपर ३६ (Important Questions)
विविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: महाभरती सराव पेपर ३६
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव पेपर ३६
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsत्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsनाईट फ्रॅन्क या संस्थेच्या अहवालानुसार सन २०१४ – २०१८ या कालखंडात सर्वाधिक कौटुंबिक उत्पन्नवाढ साधणाऱ्या शहरांच्या जागतिक सुचीत भारतातून पहिल्या क्रमांकावर कोणते शहर आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसार्क संघटनेत एकूण किती सदस्य देश आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsयुनोचे सदस्य देशांची संख्या …………. आहेत.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsयुरोपियन महासंघाचे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsआफ्रिकन युनियन संघटनेचे मुख्यालय …………. देशात आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी प्रसिद्ध बासरीवादक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखुर्जा औष्णिक वीज केंद्र कुठे उभारले जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsरत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकॅडबरी चॉकलेटची निर्मिती सर्वप्रथम कोणत्या देशात करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतातील ……………… या शहराला इलेक्ट्रानिक्स शहर म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points………….. हे वर्ष आंतरराष्ट्रीय वन वर्ष म्हणून साजरे केले गेले.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्रात कृषी दिन केव्हा पाळला जातो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsऑलिम्पिकमध्ये व्यतिगत सुवर्णपदक मिळविणारा एकमेव भारतीय खेळाडू कोण?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsटाटा समूहाचे प्रमुख कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश ब्रिक्स संघटनेचा सदस्य देश नाही?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन दिन केव्हा साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points२४ डिसेंबर हा दिन राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून संसदेत केव्हा मंजूर करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points१० डिसेंबर हा दिवस ………. म्हणून साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केव्हा केले होते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsआयनी सैनिकी व हवाई दल तळ भारताने कोणत्या देश स्थापन केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsआयएनएस वेला पाणबुडीचे जलावरण केव्हा करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsउपग्रह क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केव्हा घेण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsचांद्रयान २ चे एकूण वजन किती किलो आहे/
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsलोकपालाचा कार्यकाळ ५ वर्षाचा असून ते वयाच्या ………….. व्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात.
Correct
Incorrect
Table of Contents
Kahi Nahi