निकाल- महाभरती पोलीस टेस्ट नवीन प्रतियोगिता पेपर 1
mahabharti Police Bharti Test Paper 1
महाभरती टेस्ट नवीन प्रतियोगिता १ – मित्रांनो, खास टेस्ट सिरीजसाठी आम्ही आपल्यासाठी एक नवीन पोर्टल आणले आहे परीक्षापेपर्स.कॉम (www.ParikshaPapers.com), या पोर्टल मार्फत आम्ही हि प्रतियोगिता सुरु करत आहोत. हि टेस्ट आज, म्हणजेच ७ मार्च 2021 रोजी ठीक 10.00 वाजता पासून खुली राहील. तसेच आज सायंकाळी 6 पर्यंत प्रतियोगिता सुरु राहील. (त्यानंतर सुद्धा पेपर्स सरावासाठी उपलब्ध राहील पण पारिदोषक राहणार नाही) ठीक 6 वाजता आम्ही मेरिट लिस्ट चा स्क्रिनशॉट घेऊन त्यातील टॉप 10 उमेदवारांचे नाव महाभरती वर प्रकाशित करू. या 10 उमेदवारांनी आम्हाला आपला नाव आणि पत्ता आम्हाला निकालाच्या पेज वर दिलेल्या फोन नंबर वर व्हाट्सअँप किंवा SMS द्वारे शेयर करावा. आम्ही या 10 उमेदवारांना T-shirts कुरियर द्वारे पाठवू. धन्यवाद!!
महत्वाचे : आपल्या पैकी अनेक उमेदवारांनी सुचवल्यानुसार आता आपल्याला टॉपर उमेदवारांना पेपर सोडवायला लागलेला वेळ सुद्धा दिसेल. तसेच उमेदवारांचे नाव रिपीट होणार नाही. सर्व उमेदवारांना त्यांच्या लॉगिन मध्ये टॉपर लिस्ट दिसेल. या सर्व बाबींमुळे यात पूर्ण पारदर्शकता आहे. तसेच या नवीन संकेतस्थळाच इंटरफेस विविध सरकारी परीक्षांसारखाच आहे, या मुले फायनल परीक्षेच्या वेळेस आपला व्यवस्थित सराव झाला असेल.
तसेच परीक्षापेपर्स.कॉम वर आम्ही रोज नवीन पोलीस भरती पेपर्स सुद्धा प्रकाशित करत राहू, तेव्हा परीक्षापेपर्स.कॉम ला नियमित भेट देत रहा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रजिस्टर कसे करायचे? – येथे क्लिक करा
रजिस्ट्रेशन लिंक
या परीक्षेचा निकाल आम्ही खाली देत आहोत, सर्व टॉपर उमेदवारांनी आपले प्रोफाइल एडिट करून त्यात आपला पत्ता आणि फोन नम्बर लवकरात लवकर टाकावा. त्याच पत्यावर आपला टी-शर्ट कुरियर करण्यात येईल. धन्यवाद ! बाकी उमेदवारांना पुढील टेस्ट साठी शुभेच्छा !!
Table of Contents