Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महा उर्जा भरती २०१९

Maha Urja Bharti 2019

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण पुणे येथे जनरल मॅनेजर पदाच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – जनरल मॅनेजर
  • शैक्षाणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धत्ती -ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्तामहासंचालक कार्यालय MEDA, दुसरा मजला, MHADA कमर्शियल कॉम्प्लेक्स, समोर, त्रिदल नगर, येरवडा, पुणे – ४११ ००६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Aniket taklikar says

    Nagpur Job update please

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड