आदिवासी विकास महामंडळ नाशिक भरती २०१९

Maha Tribal Nashik Bharti 2019


महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक येथे विधी सल्लागार पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – विधी सल्लागार
  • पदसंख्या – १ पद
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने विधी पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • नोकरी ठिकाण – नाशिक, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – msctdcnsk@gmail.com
  • अर्ज करण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक, आदिवासी विकास भवन, २ रा मजला, राम गणेश गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक- ४२२००२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>