महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2024 जाहीर, थेट डाउनलोड लिंक – Maha Tourism Admit Card Download

Maha Tourism Admit Card Download

Mahasanskruti New Exam Date 2024, Admit Card Link @ mahasanskruti.org

महाराष्ट्र शासनाच्या, सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षा शुक्रवार, दिनांक २४/०५/२०२४ रोजी होणार आहे. सदर परीक्षेचे केंद्र, त्याचा पत्ता व परीक्षेचे वेळापत्रक संबंधित उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन पत्रात नमुद केलेल्या मोबाईल क्रमांक व ई-मेल पत्त्यावर आयबीपीएस (IBPS) संस्थेकडुन कळविण्यात आले आहेत. या लेखात या परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची थेट लिंक देण्यात आली आहे. उमेदवारांना या संकेतस्थळावरुन परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त होतील (mahasanskruti.org).

विभागाचे नाव महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023
पदांची नावे
  • सहाय्यक अधिक्षक (गट-क)
  • कनिष्ठ अभियंता (गट-क)
  • जतन सहायक (गट-क)
  • तंत्र सहायक (गट-क)
  • मार्गदर्शक व्याख्याता (गट- क)
  • उप आवेक्षक (गट-क)
  • छायाचित्रचालक (गट-क)
  • अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित)
  • फार्शीज्ञात संकलक (गट- क)
  • रसायनशास्त्रज्ञ (गट-क)
  • संशोधन सहाय्यक (गट- क)
  • संकलक (गट-क)
  • सहाय्यक छायाचित्रकार (गट-क)
  • ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क)
  • अभिलेख परिचर (गट-क)
  • तंत्रज्ञ मदतनीस (गट-क)
  • अधिक्षक (गट-ब अराजपत्रित)
  • सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य)
  • सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित)
  • सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका)
  • टिप्पणी सहायक (गट-क)”
रिक्त पदे 39
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ www.mahasanskruti.org

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

 

 


महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या आधिपत्याखालील विविध कार्यालयांतील गट ‘ब’ (अराजपत्रित) व गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. गट ‘क’संवर्गातील पदांसाठी २४ फेब्रुवारीला परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे हॉलतिकीट संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ‘सांस्कृतिक कार्य विभाग भरती-२०२३’ साठी आयबीपीएस कंपनीने ऑनलाइन परीक्षेचे नियोजन केले आहे. हॉलतिकीटवर https://mahaarchaeol ogy.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कनिष्ठ अभियंता (गट- क), जतन सहायक (गट-क), उपआवेक्षक (गट- क), अभिलेखाधिकारी (गट- ब अराजपत्रित), संशोधन सहायक (गट-क), संकलक (गट-क) अशी पदे आहेत.

 

महाराष्ट्र शासनाच्या, सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील खालील नमुद पदांसाठी ऑनलाईन परीक्षा शनिवार, दिनांक २४/०२/२०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षेचे केंद्र, त्याचा पत्ता व परीक्षेचे वेळापत्रक संबंधित उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन पत्रात नमुद केलेल्या मोबाईल क्रमांक व ई-मेल पत्त्यावर आयबीपीएस (IBPS) संस्थेकडुन कळविण्यात येईल. तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठीची लिंक IBPS संस्थेकडून प्राप्त झाल्यावर

1) https://mahaarchaeology.in/
2) http://www.maharashtra-archives.org
3) https://www.mahasanskruti.org/
4) https://www.mahasahitya.org/
या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी सदर संकेतस्थळावरुन वेळोवेळी माहिती प्राप्त करुन घ्यावी.

पदाचे नाव
कनिष्ठ अभियंता (गट-क)
जतन सहायक (गट-क)
उप आवेक्षक (गट-क)
अभिलेखाधिकारी (गट-ब अराजपत्रित)
संशोधन सहायक (गट-क)
संकलक (गट-क)

 

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक

 


Maha Tourism Admit Card Download: Online examination will be conducted on Saturday 30/12/2023 for the following sample posts in Group-B (Non-Gazetted) and Group-C cadre in various offices under the Cultural Affairs Department of the Government of Maharashtra. The concerned candidates will be informed about the examination center, its address, examination schedule and admit card on the mobile number and e-mail address mentioned in the online application form by the IBPS organization. Also link to download exam admit card after receiving from IBPS organization 1) https://mahaarchaeology.in/ 2) http://www.maharashtra-archives.org 3) https://www.mahasanskruti.org/ 4) https:/ will be made available on the website /www.mahasahitya.org/. For this, candidates should get information from the said website from time to time.

महाराष्ट्र शासनाच्या, सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील खालील नमुद पदांसाठी ऑनलाईन परीक्षा शनिवार दिनांक ३०/१२/२०२३ रोजी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे सुधारित दिनांक यथावकाश विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्या करीता प्रवेशपत्र लिंक तुम्ही या पेज वर बघू शकता. तसेच या भरती परीक्षेची संपूर्ण माहिती, अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप येथे तपासा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सदर परीक्षेचे केंद्र, त्याचा पत्ता, परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र याबाबत संबंधित उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन पत्रात नमुद केलेल्या मोबाईल क्रमांकावर व ई-मेल पत्त्यावर आयबीपीएस (IBPS) संस्थेकडुन कळविण्यात येईल. तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठीची लिंक IBPS संस्थेकडुन प्राप्त झाल्यावर 1) https://mahaarchaeology.in/ 2) http://www.maharashtra-archives.org 3) https://www.mahasanskruti.org/ 4) https://www.mahasahitya.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी सदर संकेतस्थळावरुन वेळोवेळी माहिती प्राप्त करुन घ्यावी.

Maha Tourism Admit Card Download

Mahasahitya Hall Tikcet 2023 link

Mahasahitya Hall Tikcet 2023

Important Dates

Commencement of Call letter Download 21 – 12 – 2023
Closure of Call letter Download 30 – 12 – 2023
  • पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र, परिक्षा केंद्र व परिक्षेविषयी आवश्यक सुचना  संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावरुन डाऊनलोड करावीत. संगणकीय परिक्षेनंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादीसुद्धा उक्त संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारास स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • गुणवत्तेनुसार गट-ब (अराजपत्रित) व गट-क पदावर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपुर्वी ऑनलाईन आवेदनपत्रात सादर केलेल्या माहितीनुसार मुळ कागदपत्रांची पडताळणी निवड समितीमार्फत करुनच पदनियुक्तीशी संबंधित कार्यालयांकडुन नियुक्ती देण्यात येईल.
  • निवडसमितीस कागदपत्रे पडताळणीमध्ये मुळ प्रमाणपत्रे चुकीची, अपूर्ण अथवा खोटी माहिती आढळून आल्यास त्या टप्यावर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल व चुकीची माहिती सादर केल्याबद्दल शासन नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

State Level Selection Committee in Cultural Affairs Department Mantralaya Mumbai-32 (Maha Sanskruti), Tourism and Cultural Affairs Department, Government of Maharashtra, Maha Sanskruti Group-C & Group-D Bharti 2023 admit card will be available in this section.

Maha Sanskruti Hall Ticket 2023

सामान्य माहिती तपशील
संस्था State Level Selection Committee in Cultural Affairs Department Mantralaya Mumbai-32 (Maha Sanskruti), Tourism and Cultural Affairs Department, Government of Maharashtra
जाहिरात क्रमांक MH/2023
रिक्त पदे 39
पदाचे नाव Assistant, Engineer, Superintendent, Chemist, Faculty, Clerk etc.
परीक्षा मोड Written Exam
अर्ज पद्धत Online
Join Us Click Here

How To Download Maha Sanskruti Admit Card 2023

  • प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर भरती/जाहिरातीच्या पृष्ठांवर जा.
  • तिथे डाउनलोड प्रवेशपत्र लिंक दिसेल
  • आपले लॉगिन डिटेल्स व अन्य माहिती भरा
  • आता आपले प्रवेशपत्र डाउनलोड करा व प्रिंट करा
  • प्रवेशपत्र आणि अभ्यासक्रमाच्या तपशीलांसाठी नेहमी आमच्या वेबसाइटला भेट द्या.
Download Maha Sanskrutik Vibhag Hall Ticket 2023

Maha Tourism Hall Ticket, Exam Date 2023

Maha Tourism Admit Card Download:  Mahaarchaeology Maha tourisam Examinations is canclled now. The New Examination Date will be published soon by Maha Tourisam Department.

 

महाराष्ट्र शासनाच्या, सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षा दिनांक ०३/१२/२०२३, रविवार या दिवशी आयोजित करण्यात आली होती. याबाबत दिनांक २९/११/२०२३ रोजी पदभरतीच्या जाहिरतीमधील वेबसाईटवर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. तथापि, दिनांक ०३/१२/२०२३, रविवार रोजी प्रस्तावित परीक्षा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत. सदर परीक्षेचे सुधारित दिनांक यथावकाश विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. त्या करीता प्रवेशपत्र लिंक तुम्ही या पेज वर बघू शकता. तसेच या भरती परीक्षेची संपूर्ण माहिती, अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप येथे तपासा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Maha Tourism New Exam Update 2023
Maha Tourism New Exam Update 2023

 

 


महाराष्ट्र शासनाच्या, सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील खालील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील 39 पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. लवकरच या विभागांतर्गत परीक्षा आयोजित करण्यात येईल. या परीक्षेचे प्रवेशपत्र आज उपलब्ध होणे अपेक्षित आहे. 

Maha Tourism Admit Card Download

 

प्रवेशपत्र डाउनलोड करा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. devidas panditrao borde says

    सांस्कृतिक कार्य विभाग परीक्षेचे 30/12/2023 roji zhalelya ca nikal yadi kadhi lagnar ti mala mazya hya mel var pthava. [email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड