PWD Jalgaon Bharti Recruitment 2020

सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव भरती २०२०


PWD Jalgaon Bharti Recruitment 2020 – Jalgaon PWD i.e. Public Works Department published an advertisement for the vacancies of Clerk, Typist, Peon & other Posts. The Eligible candidates can Apply before the last date 15 January 2020. There are total 8 Vacancies. For More details read the PDF Advertisement of PWD Jalgaon Akola bharti 2020.

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथे कनिष्ठ लिपिक नि टंकलेखक, अनुरेखक आणि शिपाईपदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक नि टंकलेखक, अनुरेखक आणि शिपाई
  • पद संख्या – ८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – जळगाव
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जिल्हापेठ, जळगाव – ४२५००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जानेवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नाव रिक्त जागा
कनिष्ठ लिपिक नि टंकलेखक०६
अनुरेखक०१
शिपाई०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


PWD Jalgaon Bharti 2020 – MahaPwd 

PWD Jalgaon Bharti 2020 Details

Department Name
PWD – Public Works Department, Jalgaon
Recruitment of
Sarvajanik Bandhkam Vibhag Bharti 2020
Posts Details Junior Clerk cum Typist, Architect & Peon
Total Vacancies8 Posts
Application ModeOffline Application PDf Given
Official Websitewww.mahapwd.com

Educational Qualification

Junior Clerk Cum TypistGraduation
ArchitectGraduation
Peon10th Pass

Vacancy Details

Junior Clerk Cum Typist6
Architect1
Peon1

All Important Dates

Last Date For Offline Application15-01-2020


Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड