Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती भरती २०२०

Maha PWD Amravati Bharti 2020

सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती येथे शिपाई गट – ड, कनिष्ठ लिपिक नि – टंकलेखक पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – शिपाई गट – ड, कनिष्ठ लिपिक नि – टंकलेखक
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतापदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे.
  • फीस – राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १५०/- आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती तथा सदस्य सचिव सा. बां. मंडळ निवड समिती अमरावती कॅम्प रोड, सा. बां. परिसर, अमरावती – ४४४६०२
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
शिपाई गट – ड ०१
कनिष्ठ लिपिक नि – टंकलेखक ०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – अर्ज नमुना (शिपाई)

PDF जाहिरात – अर्ज नमुना (कनिष्ठ लिपिक)

अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड