Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महा पोलिस मुंबई भरती २०१९

Maha Police Mumbai Bharti 2019

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे विधी अधिकारी पदाची जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१९ आहे. 

  • पदाचे नाव – विधी अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६२ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. ३५,००० /-
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पध्दत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य मुख्यालय, शाहिद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई – ४००००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधीकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड