नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. भरती 2019

Maha Metro Nagpur Bharti 2019


महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथे उप महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि विभाग अभियंता पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – उप महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि विभाग अभियंता
  • पद संख्या – ७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क रु. ४००/- आहे.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज करण्याची तारीख – ८ नोव्हेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ नोव्हेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताजनरल मॅनेजर (एचआर), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., मेट्रो हाऊस, २//२, सी के नायडू मार्ग, आनंद नगर, सिव्हिल लाईन्स, नागपूर

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात - अर्ज   अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड