महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 151 पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! | Maha Metro Bharti 2025

Maha Metro Recruitment 2025

Maha Metro Bharti 2025

Maha Metro Rail Bharti 2025: Maharashtra Metro Rail Corporation Ltd. is going to recruit interested and eligible candidates to fill various vacancies for Maha Metro. The applications are invited for the “Chief Project Manager, Additional General Manager, Joint Chief Project Manager, Section Engineer, Deputy Chief Project Manager, Chief Controller, Deputy General Manager, Manager, Assistant Manager”. There are a total of 151 vacancies available. Interested and eligible candidates can apply online through the given mentioned link before the last date. The last date for submitting application is 04th of July 2025. Online Registration link will start from 05th June 2025.For more details about Maha Metro Rail Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) अंतर्गत “मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, संयुक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, विभाग अभियंता, उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, मुख्य नियंत्रक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक” पदांच्या 151 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै2025 आहे. ऑनलाइन नोंदणी लिंक 05 जून 2025 पासून सुरू होईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Maha Metro Recruitment 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, संयुक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, विभाग अभियंता, उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, मुख्य नियंत्रक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक
  • पदसंख्या – 151 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 55 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • अनुसूचित जाती, जमाती आणि महिला उमेदवारांसाठी: रु. १००/-
    • यूआर आणि ओबीसी (माजी सैनिकांसह) उमेदवारांसाठी: रु. ४००/-
  • नोकरी ठिकाण – पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे
  • अर्ज पद्धती ऑनलाइन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 05 जून 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahametro.org/

Maha Metro Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक 06
अतिरिक्त महाव्यवस्थापक 01
संयुक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक 01
विभाग अभियंता 61
उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक 12
मुख्य नियंत्रक 02
उपमहाव्यवस्थापक 05
व्यवस्थापक 14
सहाय्यक व्यवस्थापक 49

Educational Qualification For Maha Metro  Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक Full time B.E./ B. Tech.
अतिरिक्त महाव्यवस्थापक Full time B.E./ B. Tech.
संयुक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक Full time B.E./ B. Tech.
विभाग अभियंता Full time B.E./ B. Tech.
उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक Full time B.E./ B. Tech.
मुख्य नियंत्रक Full time B.E./ B. Tech.
उपमहाव्यवस्थापक Full time B.E./ B. Tech.
व्यवस्थापक Full time B.E./ B. Tech.
सहाय्यक व्यवस्थापक Full time B.E./ B. Tech.

Salary Details For Maha Metro  Job 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक Rs. 1,20,000- 2,80,000/
अतिरिक्त महाव्यवस्थापक Rs. 1,00,000- 2,60,000/-
संयुक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक Rs. 90,000- 2,40,000/-
विभाग अभियंता Rs. 40,000- 1,25,000/-
उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक Rs. 70,000- 2,00,000/-
मुख्य नियंत्रक Rs. 46,000- 1,45,000/-
उपमहाव्यवस्थापक Rs. 70,000- 2,00,000/-
व्यवस्थापक Rs. 60,000- 1,80,000/-
सहाय्यक व्यवस्थापक  Rs. 50,000- 1,60,000/-

 How To Apply For Maharashtra Metro Rail Corporation Application 2025

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.MahaMetrorail.org Arj 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/yEHNP
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/66Qi8
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mahametro.org/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. MahaBharti says

    Maha Metro Bharti 2023 New Bharti process.

  2. alisha abdualmajjid patil says

    exam formksbhrycha ///

  3. alisha abdualmajjid patil says

    parikesha cha arz ksbhrych

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड