महाराष्ट्र अल्पसंख्याक विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर येथे रिक्त पदांकरिता भरती!! | Maha MDD Mumbai Bharti 2025

Maha MDD Mumbai Recruitment 2025

Maha MDD Mumbai Bharti 2025

Maha MDD Mumbai Bharti: Maha MDD Mumbai (Maharashtra Department of Minority Development, Mumbai), Maharashtra State Waqf Board, Chhatrapati Sambhajinagar, The recruitment notification has been declared for the interested candidates for the 04  vacant post of Retired Government Officer (Retired Accounts Cadre Officer, Stenographer & Assistant Cell Officer). Eligible candidates can send their application to the given mentioned address or apply through e-mail before the 30th September 2025. The official website of Maha MDD Mumbai is mdd.maharashtra.gov.in. Further details are as follows:-

महाराष्ट्र अल्पसंख्याक विकास विभाग, मुंबई अंतर्गत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर येथे निवृत्त सरकारी अधिकारी (निवृत्त लेखा संवर्ग अधिकारी, स्टेनोग्राफर आणि सहाय्यक कक्ष अधिकारी)पदाची 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावनिवृत्त सरकारी अधिकारी (निवृत्त लेखा संवर्ग अधिकारी, स्टेनोग्राफर आणि सहाय्यक कक्ष अधिकारी)
  • पदसंख्या04 जागा
  • शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणछत्रपती संभाजीनगर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – desk4.mdd-mh@gov.in
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (का.४), अल्पसंख्याक विकास विभाग, खोली क्र. ७१४, ७ वा मजला, मंत्रालय (विस्तारित), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-४०००३२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2025 
  • अधिकृत वेबसाईट – mdd.maharashtra.gov.in  

Maha MDD Mumbai Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
निवृत्त लेखा संवर्ग अधिकारी01
स्टेनोग्राफर 01
सहाय्यक कक्ष अधिकारी02

Educational Qualification For Maha MDD Mumbai Job 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
निवृत्त लेखा संवर्ग अधिकारीMinimum 3 years of experience in the post of Assistant Accounts Officer, Experience in handling cash branch matters & Maharashtra Administrative Accounting, Auditing, Payroll etc. (Computer knowledge, typing as well as experience in administrative matters and technical work will be preferred)
स्टेनोग्राफर Retired Stenographer (Preference will be given to those with experience working in the office of Ministerial Secretary/Deputy Secretary)
सहाय्यक कक्ष अधिकारीMinimum 3 years of experience in the post of Assistant Cell Officer, Experience in handling establishment matters & handling planning matters (Computer knowledge, typing as well as experience in administrative matters and technical work will be preferred)

How To Apply For Maha MDD Mumbai Recruitment 2025

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे.
  3. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज योग्यरित्या नाकारले जातील.
  4. तसेच अर्ज ई-मेल क्र.desk5.mdd-mh@gov.in/ टपालाने/ कुरिअरने सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  5. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
  6. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

Important Links For www.mdd.maharashtra.gov.in Recruitment 2025

📑PDF जाहिरात
https://shorturl.at/3VyNU
✅ अधिकृत वेबसाईट
mdd.maharashtra.gov.in 

 

 

 


 

Maha MDD Mumbai Bharti 2025

अल्पसंख्याक उमेदवारांच्या विकासाकडे लक्ष देणारे महत्वाचा विभाग म्हणजे अल्पसंख्यांक विभाग. परंतु या विभागात अनेक पदे रिक्त असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागात मंजूर ६०९ पदापैकी ४१० म्हणजे तब्बल ६७टक्के पदे रिक्त असून सदर पदे तातडीने भरण्यात यावीत. अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे. रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासन निर्णय होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याबाबत आमदार शेख यांनी पवार यांना लिहिलेल्या पत्रामध्ये खंत व्यक्त केली आहे. अल्पसंख्याक विभाग व विभागाचे अल्पसंख्याक आयुक्तालय, अल्पसंख्याक प्रशिक्षण व संशोधन संस्था, अल्पसंख्याक आयोग, वक्फ मंडळ, पंजाबी साहित्य अकादमी, वक्फ न्यायाधिकरण, मौलाना आझाद मंडळ, जैन महामंडळ व विभागाची विविध क्षेत्रीय कार्यालये आदींसाठी एकूण ६०९ पदे मंजूर असून त्यापैकी केवळ १९९ पदे भरली आहे आणि अन्य ४१०  पदे रिक्त आहे. या रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 

Maha MDD Mumbai Bharti 2025

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड