महाजॉब्सवर १६६७ कंपन्यांची नोंदणी- अर्ज कसा कराल?
Maha Jobs 1600+ Companies Registered
Maha Jobs 1600+ Companies Registered – टाळेबंदीनंतर कंपन्यांना आवश्यक कुशल, अर्ध-कुशल व अकुशल मनुष्यबळाची भासत असलेली कमतरता लक्षात आल्यानंतर एमआयडीसी आणि राज्याच्या उद्योग विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महाजॉब्स’ संकेतस्थळाला दमदार प्रतिसाद दिसून येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ६ जुलैला उद्घाटन केलेल्या या संकेतस्थळावर मनुष्यबळ हवे असलेल्या १,६६७ कंपन्यांनी आठवडाभराच्या कालावधीत नोंदणी केली आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्धता आणि कंपन्यांना समर्पक मनुष्यबळ अशा दुहेरी हेतून तयार करण्यात आलेल्या या संकेतस्थळावर रोजगारइच्छुक २,१६,८०७ उमेदवारांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनी दिली. मात्र नोकरी मिळविण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती, पत्ता, शैक्षणिक तपशील, कामाचा अनुभव, कौशल्याबाबतचा तपशील आणि अधिवास प्रमाणपत्र अशी संपूर्ण माहिती नोंदवावी, असे अनबलगन यांनी आवाहन केले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Aurangabad मधील जॉब सांगा v त्याबद्दल नोटी फिकेशन किंवा सूचना पाठवा कृपया
यामध्ये सरकारी किंवा नगरपालिका यांचा सुद्धा समावेश असेल का ? की फक्त प्रायव्हेट चा सहभाग असेल ?
Dear sir I am 56year old please provide be job
नोकरी
Email varti fakt resume send karycha ka