Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र वन विभाग नागपूर भरती २०१९

Maha Forest Nagpur Bharti 2019

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर येथे विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, जनसंपर्क व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक, विस्तार अधिकारी, पर्यावरण विकास समिती समन्वयक.
  • शैक्षणिक पात्रात – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावे).
  • वायोमार्यदा – सेवानिवृत्त उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा हि ४० वर्षे राहील.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, ३ मजला संचार लक्ष्मी बिल्डींग, कस्तुरचंद पार्क, नागपूर – ४४०००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड