Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वन विभाग कोल्हापूर विधी सल्लागार पदाची जाहिरात प्रकाशित! | Van Vibhag Kolhapur Bharti 2023

Van Vibhag Kolhapur Bharti 2023 | Van Vibhag Kolhapur Recruitment 2023

Van Vibhag Kolhapur Bharti 2023 details

Van Vibhag Kolhapur Bharti 2023: Forest Deparment Kolhapur has issued the new recruitment notification for Interested and eligible candidates to fill vacant post of “Forest Guard”. Eligible candidates can apply before the last date. The last date of application should be the 30th of June 2023. Further details about Van Vibhag Kolhapur Recruitment 2023 are as follows:-

वन विभाग कोल्हापूर अंतर्गत “वनरक्षक” पदाची २४९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख १० जून २०२३ अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. तसेच या परीक्षेच्या निकष आणि शारीरिक पात्रतेबद्दल पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववनरक्षक
  • पद संख्या – २४९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023 राहू शकते.
  • अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in

Van Vibhag Kolhapur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
वनरक्षक २४९ पद

Educational Qualification For Van Vibhag Kolhapur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वनरक्षक
  • उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरें व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.

How To Apply For Forest Deparment Kolhapur Bharti 2023

  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Forest Deparment Kolhapur Vacancy 2023 details

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MahaForest Kolhapur Bharti 2023 | mahaforest.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
लवकरच उपलब्ध होणार 
✅ अधिकृत वेबसाईट
mahaforest.gov.in

 

 

 

 

 

 

 

 

 

Van Vibhag Kolhapur Bharti 2023 Details 

Van Vibhag Kolhapur Bharti 2023: Departmental Forest Officer, Kolhapur is going to recruit interested and eligible candidates to fill with the post of “Legal Advisor”. Interested Candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date of application is the 4th of May 2023. The official website of Van Vibhag Kolahpur is mahaforest.gov.in. Further details are as follows:-

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर वनवृत्ताअंतर्गत शासकीय / निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी विधी सल्लागार (Legal Adviser) या पदावर नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या व वनविभागात करार पध्दतीने विधी सल्लागार (Legal Adviser) या पदावर इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर दिनांक २१/०४/२०२३ ते दिनांक ०४/०५/२०२३ पर्यंत शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत या कार्यालयास प्राप्त होतील याप्रमाणे आपलेकडील उपलब्ध बायोडाटासह अर्ज सादर करावेत. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • पदाचे नाव – विधी सल्लागार
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत अधिकारी (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे कार्यालय, “वनवर्धन” इमारत, तळमजला, मुख्य पोस्ट ऑफिस समोर, ताराबाई पार्क , कोल्हापूर -416003
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मे 2023
  • अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in

Van Vibhag Kolhapur Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
विधी सल्लागार 01 पद

Educational Qualification For Van Vibhag Kolhapur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी सल्लागार
  • उमेदवार सेवानिवृत्त अधिकारी, ज्यांना विधी विषयक कामकाजाचा अनुभव आहे/ सेवा निवृत्त जिल्हा न्यायाधिश/अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश/ सेवानिवृत्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असावा,
  • असे उमेदवार उपलब्ध इ ले नाहीत तर कोणत्याही शासकीय संस्था किंवा सार्वजनिक उपक्रमासाठी विधी सल्लागार म्हणून किमान २० वर्षाचा अनुभव असलेला असावा.
  • उपरोक्त दोन्ही श्रेणीचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आणि त्यापेक्षा वरिष्ठ न्यायालयात/ कामगार न्यायालयात किंवा औद्योगीक न्यायालयात अभियोक्ता म्हणून फौजदारी,दिवाणी, वनविषयक ,आस्थापना विषयक किंवा यथास्थितीत कामगार विषयक प्रकरणे किमान 10 वर्षे हाताळणाऱ्या उमेदवारांचा विचार करता येईल.
  • उमेदवार वन विषयक फौजदारी व दिवाणी विषयक व आस्थापना तसेच कामगार विषयक बाबत अनुभव व ज्ञानसंपन्न असेल.
  • उमेदवारास मराठी,इंग्रजी व हिंदी भाषेचे संपूर्ण ज्ञान असेल.

How To Apply For Maha Forest Kolhapur Bharti 2023

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  4. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2023 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maha Forest Kolhapur Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/wxCR5 
✅ अधिकृत वेबसाईट
mahaforest.gov.in

 


Previous update –

Van Vibhag Kolhapur Bharti 2023: Departmental Forest Officer, Kolhapur is going to recruit Technical Assistant interested and eligible candidates for the 01 vacancy to fill with the posts. Candidates apply before the 31th of March 2022. Further details are as follows:-

 

वन विभाग कोल्हापूर अंतर्गत “तांत्रिक सहायक” पदाची ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ट्स

  • पदाचे नाव –तांत्रिक सहायक
  • पदसंख्या – ०१ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –सावंतवाडी , कोल्हापूर
  • वयोमर्यादा –२१ ते ४५ वयोगटातील
  • अर्ज पद्धती –   ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा -उप वनसंरक्षक वन विभाग सावंतवाडी कार्यालय, वन विभाग, सालईवाडा, सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग 416510
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२३
  • अधिकृत वेबसाईट -mahaforest.gov.in

    Maha Forest Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
तांत्रिक सहायक ०१  जागा

Educational Qualification For 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तांत्रिक सहायक Any science graduate (Preferably degree with entomology as subject).

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For 

📑 PDF जाहिरात
http://bit.ly/3lBhG8X
✅ अधिकृत वेबसाईट
mahaforest.gov.in

 


Van Vibhag Kolhapur Bharti 2023

Van Vibhag Kolhapur Bharti 2023: Good news for job seekers. The latest update for Van Vibhag Kolhapur Recruitment 2023. As per the latest news, Maharashtra Forest Department Kolhapur is going to start the latest recruitment for Veterinary Officer, Veterinary Supervisor, Security Guard, Etc posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-

Maha Forest Kolhapur Bharti 2023

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही वन विभाग कोल्हापूर भरती 2023 (Van Vibhag Kolhapur Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. वन विभाग कोल्हापूर पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, सुरक्षा रक्षक, व अन्य पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Van Vibhag Kolhapur Recruitment 2023

  • पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, सुरक्षा रक्षक, व अन्य
  • पद संख्या – —
  • शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर वन विभाग
  • अर्ज पद्धती – —
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.
  • अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in

Maha Forest Kolhapur Recruitment 2023

Organization Name Maharashtra Forest Department Kolhapur Division
Post name Veterinary Officer, Veterinary Supervisor, Security Guard, Etc
Total posts Not Available
Job location Kolhapur Division
Application started on coming soon
Last date to apply NA
Category Recruitment
Website mahaforest.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Vaishnavi says

    Office manager freshers sathi ahe ka

  2. Ghotale aruna says

    लेडीज साठि आहे का

  3. Soni says

    Nisarg tadnya mhanje kay

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड