अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग अधिकाऱ्यांची भरती! | Maha Food Mumbai Bharti 2025

Maha Food Mumbai Offline Bharti 2025

Maha Food Mumbai Recruitment 2025 Details

राज्य सरकारने अन्न औषध प्रशासन विभागातील अन्नसुरक्षा अधिकारींची भरती प्रक्रिया नुकतीच राबविली. एमपीएससी’ तर्फे परीक्षा उत्तीर्ण झालेल्या १८९ अधिकारींची अंतिम निवड केली आहे. यात नाशिक विभागासाठी २५ अधिकारी नियुक्त झाले आहेत. दरम्यान यामुळे या विभागातील कारभार गतिमान होण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अन्न औषध प्रशासनात अधिकारी कर्मचारींची कमतरता आहे. याबाबत तत्कालिक मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या विभागातील अधिकारी व कर्मचारी भरती संदर्भातील प्रक्रिया सुरू केली होती. यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागली. या विभागातील वरिष्ठ अधिकारींची संख्या दरवर्षी कमी कमी होत आहे.

त्यात कामाचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. लोकसंख्येच्या मानाने अधिकारी संख्या अतिशय नगण्य आहे. यातच या विभागातील विविध अन्न पदार्थाचे तपासणी करण्याची लॅबसुद्धा वैज्ञानिक अधिकारी नसल्याने मोडीस निघाली आहे. त्यामुळे खासगी लॅबची मक्तेदारी वाढली आहे. अधिकारी प्रयत्न करून छापेमारी करत कारवाई करतात, पण नमुने तपासणीसाठी खासगी लॅब सोयीनुसार आर्थिक देवाणघेवाण करत होत्या. त्यामुळे अहवालविषयी शंका वाढल्या होत्या. परंतु आता नवीन पदभरती मुले विभागाला बळ मिळाले हे निश्चित!


 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Maha Food Mumbai Bharti 2025 : Maha Food Mumbai  is published a recruitment notification for the various vacant Posts of “Shipai”. There is a 06 vacant post available. The job location for this recruitment is Ratnagiri. Interested applicants can apply before the last date. The last date for submission of application is  06th June 2025. The official website of Maha Food Mumbai is mahafood.gov.in. For more details about Maha Food Mumbai  Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग, मुंबई अंतर्गत शिपाई पदाच्या 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२५ आहे.

Maha Food Mumbai Offline Bharti 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मुंबई जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • पदाचे नाव – शिपाई
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता  – सचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, दुसरा माळा, अॅनेक्स इमारत, मंत्रालय, मुंबई-४०००३२ 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –   ०६ जून २०२५
  • अधिकृत वेबसाईट – mahafood.gov.in 

Maha Food Mumbai Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
शिपाई 06

Educational Qualification For Maha Food Mumbai Recruitment  2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिपाई 10th pass

How To Apply For Maha Food Mumbai Recruitment 2025

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०६ जून २०२५ आहे.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For  mahafood.gov.in  Application  

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/SC9rE
✅ अधिकृत वेबसाईट
mahafood.gov.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Gangatire Hrishikesh Vaijanath says

    शिक्षण पात्रता काय आहे

  2. Sushil says

    Shaikshinik patrata kay ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड