Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) अंतर्गत रिक्त पदांची भरती; अर्ज सुरु | Maha CID Pune Bharti 2024

Maha CID Pune Bharti 2024

Maha CID Pune Bharti 2024 Details

Maha CID Pune Bharti 2024 Update expected Soon! Update will be avilable on MahaBharti So Keep visiting us For 2024 CID Recruitment 2024 

 


Maha CID Pune Bharti 2024 : Criminal Investigation Department is has recently published new recruitment notification for the eligible candidates. Interested and eligible candidates can apply before the last date of application. The last date of application should be 22nd August 2023. Further details are as follows:-

अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे विधी सल्लागार, विधी अधिकारी (गट-अ) पदाची 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावविधी सल्लागार, विधी अधिकारी (गट-अ)
  • पद संख्या – 02  जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा- मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मार्डन लॉं कॉलेज शेजारी, चव्हाणनगर पुणे – 411008
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईट : mahacid.gov.in

Maha CID Pune Recruitment 2024

पदाचे नाव पद संख्या
विधी सल्लागार 01 पद
विधी अधिकारी (गट-ब) 01 पद

Salary Details For CID Pune Bharti 2023 

पदाचे नाव पद संख्या
विधी सल्लागार Rs.35,000/- + Rs.3000/-
विधी अधिकारी (गट-ब) Rs.30,000/- + Rs.3000/-

How To Apply For Criminal Investigation Department Pune Bharti 2023

  1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत.
  2. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2023 आहे.
  5. विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक अर्हता, अनुभव mahacid.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Maha CID Pune Vacancy 2023

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Maha CID Pune Application 2023| mahaacid.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3E2w3tP
✅ अधिकृत वेबसाईट
mahacid.gov.in

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. उमेश मिसाळ says

    Cid भरती कधी आहे?

  2. Dinesh sajan chahakate says

    Magil warsh ha ek Pan bharti jaleli nahi tr mulache yej limit wadwnar ky sarkar pratek vibhaga madi

  3. Sunil says

    Job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड