महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर येथे ‘या’ रिक्त पदांची भरती; उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! | Maha Bamboo Nagpur Bharti 2025
MBDB Nagpur Recruitment 2025
Maha Bamboo Nagpur Bharti 2025
Maha Bamboo Nagpur Bharti 2025 : Maha Bamboo Development Board Nagpur has invited application from Retired Forest Officer to fill various vacancies. The name of the recruitment is “Bamboo Coordinator”. There are various vacancies available. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address or though e-mail address before the last date. The last date for submission of application is 09th of June 2025. The official website of Maha Bamboo Nagpur is mahaforest.gov.in. For more details about Maha Bamboo Nagpur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर अंतर्गत “बांबू समन्वयक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी योग्य व अनुभवी सेवानिवृत्त वन अधिकारी यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – बांबू समन्वयक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यालय, काटोल नाका चौक, गोरेवाडा रोड, नागपूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जून 2025
- अधिकृत वेबसाईट – https://mahabamboo.net/
Eligibility For Maha Bamboo Nagpur Recruitment 2025
पदाचे नाव | पात्रता |
बांबू समन्वयक | उमेदवार वनविभागातील सेवानिवृत्त राजपत्रीत अधिकारी असावा. |
Salary For Maha Bamboo Nagpur Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
बांबू समन्वयक | Rs. 40,000/- |
How To Apply For Maha Bamboo Development Board Nagpur Application 2025
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करावा.
- अर्ज व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mahabamboo.net Arj 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/AsrI5 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://mahabamboo.net/ |
Table of Contents