बेरोजगारांकरिता खुशखबर – राज्यात 3 लाख 30 हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी!!
Magnetic Maharashtra Job Opportunities
Magnetic Maharashtra Job Opportunities
Magnetic Maharashtra Job Opportunities : The second phase of Magnetic Maharashtra was recently announced by the state government to boost industry, employment and investment. Accordingly, MoUs were signed with 98 local and foreign companies. These include agro, logistics, IT, chemical and engineering companies. Further details are as follows:-
Magnetic Maharashtra Recruitment 2022
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्य सरकारतर्फे उद्योगधंदे, रोजगार व गुंतवणुकीस चालना देण्यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. यानुसार ९८ स्थानिक आणि विदेशी कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. त्यात अॅग्रो, लॉजिस्टिक, आयटी, केमिकल आणि इंजिनीअरिंग कंपन्यांचा समावेश आहे.
- या अंतर्गत करण्यात आलेल्या सामंजस्य करारानुसार (MOU) देशातंर्गत आणि विदेशी कंपन्यांपैकी ९० टक्के कंपन्यांना जागावाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
- यामुळे येत्या काळात तब्बल १ लाख ८९ हजार ५०८ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
- राज्य सरकारतर्फे उद्योगधंदे, रोजगार व गुंतवणुकीस चालना देण्यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा नुकतीच करण्यात आली.
- यानुसार ९८ स्थानिक आणि विदेशी कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले.
- त्यात अॅग्रो (Agro), लॉजिस्टिक (Logistic), आयटी (IT), केमिकल (Chemical) आणि इंजिनीअरिंग (Engineering) कंपन्यांचा समावेश आहे.
या कंपन्यांपैकी जवळपास ९० टक्के कंपन्यांना राज्य सरकारकडून जागावाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यातील काही कंपन्यांना खासगी मालकीच्या ठिकाणीही जमीन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. जवळपास दोन कंपन्यांसाठी अद्याप जागांचा शोध सुरू असून, या दोन कंपन्या ठाणे येथे गुंतवणूक करणार आहेत. तर पाच कंपन्यांना जागा देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसून, या पाचही कंपन्या आयटी, लॉजिस्टिक आणि स्टील क्षेत्राशी निगडित असल्याचे कळते. या कंपन्या रायगड, पुणे आणि पालघर येथे जागेच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात येते. चीनमधील ग्रेट वॉल मोटर्स, पीएमआय इलेक्ट्रो मोबालिटी सोल्युशन या कंपनीकडून पुण्यातील तळेगाव आणि चाकण येथे गुंतवणूक होणार आहे.
- ३० हजार कोटी
- जेएसडब्ल्यू नेल या कंपनीकडून कोल्हापूर, उस्मानाबाद,सातारा आणि सोलापूर येथे सर्वाधिक ३० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
- ११ हजार कोटी
- भिंवडी येथे इंडियन कार्पोरेशन लॉजिस्टक कंपनीकडून ११ हजार कोटींची गुंतवणूक करणार असून, यामुळे ७५ हजार रोजगार निर्माण होतील.
- ७६० कोटी
- अमेरिकेच्या अॅक्सोन मोबाइल कंपनीसोबतही सन २०२०मध्ये करार करण्यात आला असून, ही कंपनी ७६० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
- १८९ कोटी
- सोनाई इटेबल्स या अॅग्रो आणि फूड कंपनीला पुणे येथे जागा देण्यात आली आहे. कंपनीकडून १८९ कोटींच्या गुंतवणुकीसाठी करार झाला आहे. यानुसार ३०० रोजगार निर्माण होतील.
Magnetic Maharashtra Job Opportunities
Magnetic Maharashtra Job Opportunities: 1 lakh 89 thousand crore investment is expected in the state and 3 lakh 30 thousand new job opportunities will be created. In the coming year, more than 30,000 self-employment projects will create about 1 lakh direct and indirect employment opportunities. Further details are as follows:-
Over 3 Lakh New Job Opportunities In Maharashtra
राज्यात करोनामुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्यातून मार्ग काढत राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २’वर विशेष लक्ष देण्यात आले आहे. यासाठी राज्यातील उद्योग घटकांसमवेत ९८ गुंतवणूक करार करण्यात आले. राज्यात त्यातून १ लाख ८९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून रोजगाराच्या ३ लाख ३० हजार नवीन संधी (job opprtunities) निर्माण होतील, असा अंदाज अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीर केला.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १ लाखाहून अधिक उमेदवारांनी गुंतवणूक प्रस्ताव सादर केले आहेत.
- विविध बँकांनी त्यापैकी ९ हजार ६२१ प्रस्ताव मंजूर केले असून त्याद्वारे १ हजार १०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
- येत्या वर्षी ३० हजारांहून अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे १ लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होतील, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
Special Scheme for Women
- राज्यात महिलांना उद्योगाची प्रेरणा मिळावी, यासाठी पंडिता रमाबाई यांच्या स्मृती शताब्दीवर्षाचे औचित्य साधून ‘पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना’ जाहीर करण्यात आली आहे.
- करोनामुळे विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून भांडवलाच्या कर्जावरील व्याजाची १०० टक्के परतफेड करण्यात येईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले.
Tribal Industrial Cluster
Ajit Pawar announced that a tribal industrial cluster would be set up at Dindori in Nashik district to provide necessary incentives and facilities to the new entrepreneurs in the tribal community.
Table of Contents