काळजी नको, मागेल त्याला काम मिळेल – मुख्यमंत्री
Magel Tyala Kam by CM
मागेल त्याला काम द्या, अशा सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळं अजिबात काळजी करू नका. मागेल त्याला काम नक्कीच मिळेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रमिकांना दिलासा दिला आहे. मजुरांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावणार नाही याची खबरदारी घेऊन, श्रमिकांना काम उपलब्ध करून दिले जात असल्याचंही ते म्हणाले.
राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत आहे. करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. विविध जिल्ह्यांत ४६,५३९ कामे सुरू आहेत. तिथे ५, ९२, ५२५ मजूर आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
शेतकऱ्याला आत्महत्येसाठी नैसर्गिक कारण बस होत
त्यात भर …त्याने शिक्षणासाठी कर्ज कडून ज्या मुलाला शिकवलं …सरकारनी त्या मुलांच्या परीक्षा बंदच केल्या….आम्ही मदत करू विनापगार करू ….पण आमच्या मनातले, आमच्या बापाच्या मनातले स्वप्न तरी लथाडू नका….देश जरी मागे गेला असला तरी इथल्या युवकांना मारू नका….नाहीतर इथल्या पिड्याच बरबाद होतील….माझा मुलगा मुलगी ” शिकून काय होणार ” अस विचारल्यास काय सांगू……माझ्याकडे काहीच नाही …फक्त शिक्षण आणि अभ्यास आहे ….हे पुरेस नाही का मला महाराष्ट्रात राहायला…. माझ स्वप्न महाराष्ट्र सरकार मध्ये यायच्य….ते मी का बदलू??? आदरणीय मुख्यमंत्री साहेब मदत कराल हीच अपेक्षा…
सूरज कदम
लातूर
Plz Drawing teachers che bharti kara. Galy 10 varshat hi padhe bharli nahi. Kala shikshak upashi male.
माजी सैनिकांसाठी आहे का नोकरी इकडे सुरक्षा विभागात, सुपरवाईजर किंवा अजून काही?
Check This Link :
https://mahabharti.in/private-jobs/
Plz privad job for gradutaion cadidate