काळजी नको, मागेल त्याला काम मिळेल – मुख्यमंत्री
Magel Tyala Kam by CM
मागेल त्याला काम द्या, अशा सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळं अजिबात काळजी करू नका. मागेल त्याला काम नक्कीच मिळेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रमिकांना दिलासा दिला आहे. मजुरांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावणार नाही याची खबरदारी घेऊन, श्रमिकांना काम उपलब्ध करून दिले जात असल्याचंही ते म्हणाले.
राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत आहे. करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. विविध जिल्ह्यांत ४६,५३९ कामे सुरू आहेत. तिथे ५, ९२, ५२५ मजूर आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
1.covid yodhasathi kam karaychi tayari ahe pan sarkari niyamat way jasta aslyache sangun itcha asun kam milat nahi hey ase ka?
2.Amchya sarkya berojgarana kaam kase ani kadhi milel karan lockdownmule companyana fakta 50%manpower chalel ase sangitle ahe mag REQURITMENT companyani banda thewli aslyane jobs milat nahit.Hyawar upay kay?Amhi amchya kutumbala kay khau ghalayche?
Plz job aasel tar sanga
Please update any Vacancy.
Please provide job for graduation candidate
please provided job for graduation candidate