काळजी नको, मागेल त्याला काम मिळेल – मुख्यमंत्री
Magel Tyala Kam by CM
मागेल त्याला काम द्या, अशा सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळं अजिबात काळजी करू नका. मागेल त्याला काम नक्कीच मिळेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रमिकांना दिलासा दिला आहे. मजुरांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावणार नाही याची खबरदारी घेऊन, श्रमिकांना काम उपलब्ध करून दिले जात असल्याचंही ते म्हणाले.
राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत आहे. करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. विविध जिल्ह्यांत ४६,५३९ कामे सुरू आहेत. तिथे ५, ९२, ५२५ मजूर आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
Master of social work (MSW)फिल्ड च्या भरती प्रक्रिया सुरू करण्यात यायला हवे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या सामाजिक न्याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था पुणे,( ( बार्टी ) समाज कल्याण विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालय नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, मंत्रालय ईत्यादी विभागातील रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल अशी आशा बाळगतो.
I want job I am graduate in commerce from nagpur university my age 41 year
नाव,Rajesh Bhoyar Bhandara dist me viklang ahe graducation zalela ahe me berojgar ahe mazy mage maza parivar ahe mala bhandara or nagpurla kam dya
Mla jobchi khup garaj ahe asel tar sanga mi padvidhar ahe