महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत 07 रिक्त पदांची भरती; ऑफलाइन अर्ज करा!! | MAFSU Nagpur Bharti 2025

MAFSU Nagpur Recruitment 2025

MAFSU Nagpur Bharti 2025

MAFSU Nagpur Bharti 2025: MAFSU Nagpur (Maharashtra Animal and Fishery Sciences University) has published a recruitment notification for interested & eligible candidates to fill the vacant post of “Assistant Professor”. There is a 07 vacant post available. Applicants can apply through the given address below before the last date. The last date of offline  application is the 19th of August 2025. For more details about MAFSU Nagpur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक” पदांची 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावसहाय्यक प्राध्यापक
  • पदसंख्या07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –38 – 43 वर्ष
  • नोकरी ठिकाण नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवार Rs.1,000/-
    • राखीव प्रवर्गातील उमेदवार Rs.750/-
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, महाराष्ट्र प्राणी आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, फुटाळा लेक रोड, नागपूर – ४४० ००१ (एम.एस.)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१९ ऑगस्ट २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mafsu.in/

MAFSU Nagpur Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
सहाय्यक प्राध्यापक 07 पद

Educational Qualification For MAFSU Nagpur Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक The Ph.D. degree in concerned / allied / relevant discipline has been obtained from a foreign university/institution with a ranking among top 500 in the
World University Ranking (at any time) by any one of the following:
a) Quacquarelli Symonds (QS); or
b) The Times Higher Education (THE) or
c) The Academic Ranking of World Universities (ARWU) of the Shanghai Jiao Tong University (Shanghai).
ii) The candidate must possess graduation degree from concerned faculty

Salary Details For MAFSU Nagpur Notification 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहाय्यक प्राध्यापक The honorarium of Rs. 57,700/- (consolidated) per month shall be paid to the appointed candidate.

How To Apply For MAFSU Nagpur Application 2025

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.mafsu.in Job 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/cy0zr
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mafsu.in/

महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची भरती होत नाही ती पूर्ण शून्य आहे . सरकारने या महाविद्यालयासाठी एक हजार कोटीची घोषणा केली परंतु अजूनही भरती नाही. पाच वर्षात ६०० कोटींचा खर्च होणार आहे. महाविद्यलयाचे आणि सरकारचे पूर्ण लक्ष इमारत उभारण्याकडे आहे . त्यामुळे माफसू अंतर्गत कोणतीही भरती न करता इमारत उभ्या करून महाविद्यालय सुरु . अधिक माहिती खाली दिलेली आहे संपूर्ण माहिती जाणून घ्या.

शिक्षण, मान्यता, गुणवत्ता या प्राथमिक बाबी झुलवत ठेवत, ठेकेदारीचा खेळ सुरू आहे. सध्याची महाविद्यालयेच भरतीअभावी कोलमडली असताना नव्या इमारतींचं शिक्षणाशी काय देणे-घेणे? माफसूचे मौन आणि शासनाचा खर्चाभिमुख अजेंडा यामुळे पशुवैद्यकीय शिक्षणाचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे

शिक्षक नाहीत, अभ्यासक्रम ठरलेले नाहीत, भरतीसाठी आराखडे नाहीत. पण इमारती मात्र झपाट्याने उभ्या राहत आहेत. शासनाने जाहीर केलेला कोट्यवधींचा निधी फक्त भव्य इमारतींसाठी नसून, पदभरतीसाठीसुद्धा आहे. पण, ती भरती केवळ बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच होणार, अशी विचित्र आणि असमंजस अट सध्या शासनाने घालून ठेवली आहे. या दरम्यान, ‘माफसू’ची अवस्था मात्र विदारक आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक शून्य, तर उर्वरित अध्यापन व कार्यालयीन पदांची उपलब्धता केवळ २५-३० टक्क्यांवर आहे. हे वास्तव असतानाही शासनाकडे ठोस मागणी करण्याची ताकद विद्यापीठाकडे राहिलेली नाही, ही शोकांतिका आहे.

विद्यापीठाच्या कार्यकारिणीतील अशासकीय सदस्य ‘दात पडलेले वाघ’ ठरले असून, पदभरतीसंदर्भात त्यांच्याकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्याची वा मदतीची अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. विद्यापीठांतर्गत असलेल्या पाच महाविद्यालयांचे आधी बळकटीकरण झाले नाही, तर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची स्वीकृती व अनुदान मिळण्याची शक्यता नाही. शिवाय, भारतीय पशु चिकित्सा परिषद तपासणीत कितीही विलंब झाला तरी, विद्यापीठाच्या कोणत्याही महाविद्यालयास पदवी प्रदान करण्याची पात्रता मिळणार नाही, हे संपूर्ण प्रशासन जाणून आहे. तरीही, मूग गिळून बसण्याची आणि सामाजिक दबाव असतानाही कान बंद ठेवण्याची भूमिका विद्यापीठाने स्वीकारली आहे.

गेल्या सात वर्षात विद्यापीठाला एकाही पशुवैद्यक महाविद्यालयात नियुक्त सहयोगी अधिष्ठात्याची भरती करता आलेली नाही. प्रभारी पदाच्या खुर्चीत बसण्याचा आनंद काही अधिकारी इतक्या सहजतेने घेत आहेत, की त्यांच्या निष्क्रियतेमुळे महाविद्यालयांचे शैक्षणिक नुकसान सुरूच आहे. हीच स्थिती विविध संचालक पदांची आहे.

वर्षभरापूर्वी रिक्त झालेली पदे आजही प्रभारी सांभाळताहेत आणि कोणालाही त्याबद्दल खंतही वाटत नाही. विशेष म्हणजे, विद्यापीठातील एकाही कॅस प्राध्यापकाने या गंभीर पदभरतीसाठी आवाजही उठवलेला नाही. रिक्त पदे, धोक्यात मान्यता, मग इमारतींचा अर्थ काय? सद्यःस्थितीत कार्यरत असलेल्या पशुवैद्यक महाविद्यालयांची मान्यता रिक्त पदांमुळे धोक्यात आली आहे, आणि या भीषण पार्श्वभूमीवरदेखील नवीन महाविद्यालयांची भव्य इमारती कोणत्या उद्देशाने उभारली जात आहेत, हे कोणत्याही सुजाण महाराष्ट्रवासीयाला समजण्यास वेळ लागणार नाही.

पदभरतीचे भविष्य अधांतरी असताना, पुढील वर्षी उभारल्या जाणाऱ्या इमारतींचे काय? जर भरतीच झाली नाही, तर हे बंगले पशुपालकांसाठी शैक्षणिक केंद्र ठरणार की फक्त खर्चाचे भूतरुप अवशेष? हा लाखमोलाचा आणि अत्यंत बोचरा प्रश्न याच ठिकाणचे काही तज्ज्ञ करीत आहेत.

 

 

 

MAFSU Bharti 2025

MAFSU Bharti : MAFSU (Maharashtra Animal and Fishery Sciences University) has published a recruitment notification for interested & eligible candidates to fill the vacant post of “Junior Engineer (Civil)”. There is a 01 vacant post available. Applicants can apply through the given address below before the last date. The last date of offline  application is the 22nd April 2025. For more details about MAFSU Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –65 वर्ष
  • नोकरी ठिकाण नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (विस्तार व प्रशिक्षण), महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२२ एप्रिल २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mafsu.in/

MAFSU Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 01 पद

Educational Qualification For MAFSU Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) B.Tech. / B.E. / Equivalent degree or Diploma in Civil Engineering in Civil Engineering + experience.

How To Apply For MAFSU Application 2025

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑफलाइन/ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.mafsu.in Arj 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/cy0zr
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mafsu.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. MahaBharti says

    नवीन जाहिरात २०२४ प्रकाशित

  2. Admin says

    These applications are to be submitted

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड