लॉ स्कूल अॅडमिशन टेस्ट (LSAT) 2022 चा निकाल जाहीर

LSAT India 2022 Result

LSAT—India 2022 January Session Results

LSAT India 2022 Result : The result of the Law School Admission Test has been announced. Candidates can apply for the session starting from May by visiting www.discoverlaw.in. The registration process for the LSAT-India May 2022 session will continue till April 25.

लॉ स्कूल अॅडमिशन टेस्टचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार मे पासून सुरू होणाऱ्या सत्रासाठी www.discoverlaw.in वर जाऊन अर्ज करू शकतात. एलएसएटी-इंडिया २०२२ च्या मे सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया २५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे, ते एलएसएटी-इंडिया २०२२ जानेवारी परीक्षेचा निकाल थेट लिंकद्वारे पाहू शकतील. एलएसएटी-इंडिया २०२२ जानेवारी सत्रात एकूण १६८९ उमेदवार उपस्थित होते.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

How to Download LSAT-India 2022 January Session Result

  • – उमेदवारांनी सर्वप्रथम discoverlaw.in या संकेतस्थळावर जावे.
  • – Check Jan LSAT-India Score वर क्लिक करा.
  • – आता एक नवं पेज उघडेल.
  • – येथे यूजर आयडी किंवा ईमेल व पासवर्ड आधी माहिती द्या.
  • – आता लॉग इन करा.
  • – आता लॉगिन करा.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3gxnxpA

About Scholarship 

LSAT-India 2022 January Session Result ची घोषणा करताना परिषदेने सांगितले की, ‘यावर्षी एलएसएसी ग्लोबल ५० पदवीचे विद्यार्थी आणि एलएसएटी-इंडिया 2022 घेणाऱ्या ३ पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार शिष्यवृत्ती देईल. एलएसएसी ग्लोबल द्वारा घोषित झालेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना अतिरिक्त ३ शिष्यवृत्ती दिल्या जातील. ज्या विद्यार्थ्यांना एलएसएटी-भारत परीक्षा द्यायचीय आणि ते discoverlaw.in/scholarship-opportunities च्या यादीत आहेत, अशा एलएसएसी ग्लोबल लॉ अलायंस कॉलेजात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड