ISRO-LPSC मध्ये 10वी, ITI पास उमेदवारांची भरती; ऑनलाईन अर्ज करा | ISRO-LPSC Recruitment 2023
ISRO-LPSC Recruitment 2023
ISRO-LPSC Bharti 2023: ISRO (Indian Space Research Organisation) – The recruitment notification has been declared from the respective department for the interested and eligible candidates for the 38 vacant posts. The name of the post for this recruitment is “ Technical Assistant, Light Vehicle Driver ‘A’, Heavy Vehicle Driver ‘A’,Draughtsman ‘B, Technician ‘B’. Eligible candidates apply online through the given mentioned link before the 30th of May 2023. The official website of ISRO is www.isro.gov.in. The Application process for ISRO LPSC Bharti Bharti 2023 is through Online Mode. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर येथे तांत्रिक सहाय्यक, हलके वाहन चालक ‘A’, अवजड वाहन चालक ‘A’, ड्राफ्ट्समन ‘B, तंत्रज्ञ ‘B’ पदाच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 16 मे 2023 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव –तांत्रिक सहाय्यक, हलके वाहन चालक ‘A’, अवजड वाहन चालक ‘A’, ड्राफ्ट्समन ‘B, तंत्रज्ञ ‘B’
- पद संख्या – 38 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 16 मे 2023 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2023 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.lpsc.gov.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रिक्त पदांचा तपशील – ISRO-LPSC Vacancies 2023
पदाचे नाव | पद संख्या |
तांत्रिक सहाय्यक | 12 पदे |
हलके वाहन चालक ‘A’ | 03 पदे |
अवजड वाहन चालक ‘A’ | 05 पद |
ड्राफ्ट्समन ‘B’ | 02 पद |
तंत्रज्ञ ‘B’ | 16 पद |
Educational Qualification For ISRO-LPSC Jobs 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तांत्रिक सहाय्यक | Three year Diploma in relevant field |
हलके वाहन चालक ‘A’ | Pass in SSLC/SSC/Matric/10th Std |
अवजड वाहन चालक ‘A’ | Pass in SSLC/SSC/Matric/10th Std |
ड्राफ्ट्समन ‘B’ | SSLC/SSC pass + ITI/NTC/NAC in Draughtsman (Mechanical) Trade from NCVT |
तंत्रज्ञ ‘B’ | SSLC/SSC pass + ITI/NTC/NAC in relevant field |
Salary Details for ISRO LPSC Bharti 2023
पदाचे नाव | वेतन |
तांत्रिक सहाय्यक | Level 7 (Pay Matrix: `44,900/- – `1,42,400/-) |
हलके वाहन चालक ‘A’ | Level 2 (Pay Matrix: `19,900/- – `63,200/-) |
अवजड वाहन चालक ‘A’ | Level 2 (Pay Matrix: `19,900/- – `63,200/-) |
ड्राफ्ट्समन ‘B’ | Level 3 (Pay Matrix: `21,700/- -`69,100/-) |
तंत्रज्ञ ‘B’ | Level 3 (Pay Matrix: `21,700/- – `69,100/-) |
How To Apply For Indian Space Research Organisation Bharti 2023
- अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
- उमेदवार www.lpsc.gov.in वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज भरतील.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- ऑनलाइन अर्जामध्ये प्राप्त झालेला डेटा अंतिम मानला जाईल. अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 मे 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For ISRO Notification 2023
- The consolidated applications will be screened subsequently and selection panels will be drawn based on the academic scores of the candidates at the 10th, ITI, Diploma level.
- The induction of apprentices against the vacant training positions will be made strictly based on their position in the panel.
- Only selected candidates will be informed through an offer letter by email.
- For more information please read the given PDF advertisement.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For LPSC Recruitment 2023
|
|
जाहिरात १ | |
जाहिरात २ | |
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/2IW4qIj |
Table of Contents
ITI pass bharti 2020& 2021