Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

लोकमत टाइम्स औरंगाबाद भरती २०१९

Lokmat Times Vacancy 2019

लोकमत टाइम्स औरंगाबाद येथे उपसंपादक / वरिष्ठ उप-संपादक / रिपोर्टर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावउपसंपादक / वरिष्ठ उप-संपादक / रिपोर्टर
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर, शक्यतो मान्यताप्राप्त विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी असावी.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाणऔरंगाबाद
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ नोव्हेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – hr.abd@lokmat.com

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड