Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर भरती २०२०

Lokmat Media Pvt Ltd Bharti 2020

Lokmat Media Pvt Ltd Bharti 2020 :लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर येथे उपसंपादक / वार्ताहर, वर्तसंकलक पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – उपसंपादक / वार्ताहर, वर्तसंकलक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावे).
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल – hr.kol@lokmat.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२० आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Lokmat Media Pvt Ltd Recruitment 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/2WfIOLN
अधिकृत वेबसाईट : www.lokmat.com

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड